Today's Gold Silver Rate : सोनं ७३ हजारांच्या पल्ल्याड, चांदीनंही भाव खाल्ला; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

(15th April 2024) Gold Silver Price In Maharashtra: मागील दोन महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात उसळी पाहायला मिळाली. सोन्या आणि चांदी यामधील मागील आठ आठवड्यांतील तेजी ही मागील अनेक काळात पाहायला मिळाली नव्हती.
Today's Gold Silver Rate, (15th April 2024) Gold Silver Price In Maharashtra
Today's Gold Silver Rate, (15th April 2024) Gold Silver Price In MaharashtraSaam Tv
Published On

24K Gold and Silver Price in Maharashtra:

मागील दोन महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात उसळी पाहायला मिळाली. सोन्या आणि चांदी यामधील मागील आठ आठवड्यांतील तेजी ही मागील अनेक काळात पाहायला मिळाली नव्हती.

मागच्या शुक्रवारी भारतीय बाजारात शुद्ध सोन्याने १० ग्रॅमसाठी जवळजवळ ७४,००० रुपयांचा विक्रम केला तर चांदीदेखील ८६००० रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचला होता.

सोने आणि चांदीमध्ये आलेल्या तेजीमुळे सराफ बाजारातील व्यापारांना टेन्शन आले आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक फटक्याचा सामना करावा लागला आहे. सोन्यातील चढ-उतार पुढील काही महिने असाच राहिल असा अंदाज आहे.

Today's Gold Silver Rate, (15th April 2024) Gold Silver Price In Maharashtra
Today's Gold Silver Rate: सोन्याच्या भावात घसरण, चांदीही नरमली; वाचा आजचे नवे दर

अमेरिकेतील व्याजदर कपातीची अपेक्षा, जागतिक भू-राजकीय परिस्थिती यामुळे सोन्याच्या भावात वाढ होताना दिसत आहे. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचे भाव

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,७२० रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ७३,३०० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या (Gold) भावात ६०० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. तसेच आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ८६,००० रुपये मोजावे लागतील. तर चांदीच्या भावात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे.

Today's Gold Silver Rate, (15th April 2024) Gold Silver Price In Maharashtra
Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 : या आठवड्यात ३ राशींवर पडेल पैशांचा पाऊस! मिळेल आनंदाची बातमी

२४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24k Gold Rate Today)

  • मुंबई (Gold Rate in Mumbai) - ७३,१५० रुपये

  • पुणे (Gold Price in Pune) - ७३,१५० रुपये

  • नागपूर (Gold Rate in Nagpur) - ७३,१५० रुपये

  • नाशिक(Gold Price in Nashik) - ७३,१८० रुपये

  • ठाणे (Gold Rate in Thane) - ७३,१५० रुपये

  • अमरावती (Gold Price in Amravati) - ७३,१५० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com