Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 : या आठवड्यात ३ राशींवर पडेल पैशांचा पाऊस! मिळेल आनंदाची बातमी

कोमल दामुद्रे

मेष

या आठवड्यात नोकरदारांना अधिक काम करावे लागणार आहे. वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात.

वृषभ

लवकरच लग्न ठरेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. मित्रांकडून सहकार्य मिळेल.

मिथुन

कामात यश मिळेल. या आठवड्यात तणावाचा सामना करावा लागेल. जोडीदाराकडून भेटवस्तू मिळेल.

कर्क

रागावर नियंत्रण ठेवा. उत्पन्न कमी होऊ शकते. त्वचा आणि पोटाचे विकार होऊ शकतात.

सिंह

डोकेदुखी आणि थकवा येऊ शकते. मानेमध्ये वेदना होऊ शकतात. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल.

कन्या

कामाच्या ठिकाणी अधिक काम करावे लागेल. आरोग्याची काळजी घ्याल. प्रेमात यश मिळेल.

तुळ

वरिष्ठांशी जुळवून घ्याल. गुडघेदुखीचा त्रास सुरु होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहिल.

वृश्चिक

त्वचेचे विकार होऊ शकतो. नात्यात गोडवा येईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल.

धनु

अतिआत्मविश्वास हानीकारक ठरु शकतो. दातदुखीच्या समस्या उद्भवू शकतात.

मकर

जोडीदाराकडून अपेक्षा ठेवू नका. नात्यात संयम राखणे गरजेचे आहे.

कुंभ

मुलांकडून सहकार्य लाभेल. आनंदाची बातमी मिळेल. नोकरीत बढती मिळेल.

मीन

कामाच्या ठिकाणी जिद्दीमुळे नुकसान होईल. आरोग्य चांगले राहणार नाही. वैवाहिक जीवनात तणाव कमी होईल.

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Next : आरोग्यासाठी व्हिटॅमिन सी गरजेचे आहे का?

Vitamin C Benefits | saam tv