कोमल दामुद्रे
आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी जीवनसत्त्वे खूप महत्त्वाचे आहे.
आपल्याला ऊर्जा देण्यासोबतच जीवनसत्त्वे शरीराला अनेक रोगांपासून वाचवतात.
व्हिटॅमीन सी आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. हे अनेक रोगांवर गुणकारी ठरते.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रोजच्या आहारात व्हिटॅमीन सी चा अवश्य समावेश करा.
व्हिटॅमीन सी तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या दूर करतात. ज्यामुळे त्वचेच्या पेशींची दुरुस्ती होण्यास मदत होते.
व्हिटॅमीन सी हृदयाचे आ/?रोग्य सुधारते. रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास मदत करते.
पुरुषांनी ९० मिलीग्रॅम तर महिलांनी ७५ मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी नियमितपणे खा.
यासाठी आहारात संत्री, लिंबू किंवा आवळा यासारख्या व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा समावेश करा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.