Gold Silver Rate (22nd November): सोनं ६२ हजार पार, चांदीचा भाव घसरला; लग्नसराईत सोन्याचा दर किती?

Today's (22nd November 2023) Gold Silver Rate In Maharashtra: लग्नसराईच्या काळात सोन्याचा भाव पुन्हा वाढल्याने ग्राहकांना पुन्हा टेन्शन आले आहे.
Gold Silver Rate Today (22nd November 2023)
Gold Silver Rate Today (22nd November 2023)24 Carat Silver Rate In Maharashtra (22nd November 2023) - Saam Tv
Published On

Gold Silver Rate In Maharashtra (22nd November 2023):

सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. लग्नसराईच्या काळात सोन्याचा भाव पुन्हा वाढल्याने ग्राहकांना पुन्हा टेन्शन आले आहे.

सोन्याच्या दरात सतत पतझड पाहायला मिळते. अशातच सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. लग्नसराईच्या काळात दागिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. मागच्या आठवड्यात सोन्यात १२०० रुपयांनी वाढ झाली होती. तर चांदीतही ४,१०० रुपयांनी दर वाढला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Gold Silver Rate Today (22nd November 2023)
Yoga Tips For Neck Fat : मानेची चरबी कमी करण्यासाठी रोज 5 मिनिटे ही 2 योगासने करा, 15 दिवसात दिसेल फरक

काल सोन्याच्या (Gold) दराने ६२ हजारांचा टप्पा गाठला होता. अशातच आज सकाळच्या सत्रात सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आखाती देशातील युद्धाचा परिणाम हा पेट्रोल (Petrol) -डिझेलसह धातूंवर देखील परिणाम झालेला पाहायला मिळाला आहे. काल सोन्याच्या दरात ३८० रुपयांनी (Price) वाढ झाली आहे.

Gold Silver Rate Today (22nd November 2023)
PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेचा हप्ता वाढणार? लवकरच मोदी सरकार घेणार मोठा निर्णय

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७०० रुपये मोजावे लागणार आहे. तसेत २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६२,१७० रुपये मोजावे लागतील. तसेच चांदीच्या किमतीत घट झालेली पाहायला मिळाली. आज प्रतिकिलो चांदीसाठी ७६,००० रुपये मोजावे लागतील. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate)

  • मुंबई- ६२,०२० रुपये

  • पुणे - ६२,०२० रुपये

  • नागपूर - ६२,०२० रुपये

  • नाशिक - ६२,०५० रुपये

  • ठाणे - ६२,०२० रुपये

  • अमरावती - ६२,०२० रुपये

Gold Silver Rate Today (22nd November 2023)
Acidity Tips: सतत छातीत जळजळ होते? या ५ वाईट सवयी आजच सोडा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com