Gold Rate Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी खुशखबर, सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या ताजे दर

Gold Silver Rate Today India : महिन्याच्या सुरुवातीलाच सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात ८२० रुपये तर चांदीच्या दरातही घट नोंदवली गेली. जाणून घ्या आजचे २४K, २२K, १८K सोन्याचे आणि चांदीचे ताजे भाव.
GOLD AND SILVER PRICE DROP TODAY: CHECK LATEST 24K, 22K, 18K GOLD RATES AND SILVER PRICES
GOLD AND SILVER PRICE DROP TODAY: CHECK LATEST 24K, 22K, 18K GOLD RATES AND SILVER PRICESSaam Tv
Published On
Summary
  • सोने आणि चांदीच्या दरात घसरण

  • २४ कॅरेट सोन्याच्या दरात ₹८२० ची घट

  • १ किलो चांदीचा दर ₹२,८०,००० वर

  • ग्राहकांसाठी सोने-चांदी खरेदीची ही सुवर्ण संधी

Gold Silver Rate Today India News सोने - चांदी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! एककीकडे मध्यपूर्वेतील तणावामुळे इंधनाचे दर वाढत असताना दुसरीकडे महिन्याच्या सुरुवातीलाच सराफा बाजार उघडताच सोने चांदीच्या दरात मोठी घसरण झालेली पाहायला मिळत आहे. २४k १ तोळा सोन्याचा आजचा दर १,५६,२२० रुपये (24k 1 Tola Gold Today Price) असून ८२० रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीचे आजचे दर २,७९,९०० इतके असून १०० रुपयांची घसरण झाली आहे. दरम्यान ग्राहकांसाठी सोने - चांदी खरेदीसाठी सुवर्णकाळ आहे. जाणून घ्या आजचे २२k, २४k , १८k चे ताजे दर.

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १५,६२२

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,२४,९७६

  • १० ग्रॅम: आजचे दर १,५६,२२०

  • १०० ग्रॅम: आजचे दर १५,६२,२००

GOLD AND SILVER PRICE DROP TODAY: CHECK LATEST 24K, 22K, 18K GOLD RATES AND SILVER PRICES
Accident News : महाराष्ट्र एक्सप्रेसची भीषण धडक; महिलेसह 15 शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू, परिसरात हळहळ

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १४,३२०

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,१४,५६०

  • १० ग्रॅम: आजचे दर १,४३,२००

  • १०० ग्रॅम: आजचे दर १४,३२,०००

GOLD AND SILVER PRICE DROP TODAY: CHECK LATEST 24K, 22K, 18K GOLD RATES AND SILVER PRICES
Petrol Diesel : केंद्र सरकारची मोठी घोषणा! पेट्रोल-डिझेलवरील करात कपात; १ जूनपासून नवे नियम लागू

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर ११,७१७

  • ८ ग्रॅम: आजचे दर ९३,७३६

  • १० ग्रॅम: आजचे दर १,१७,१७०

  • १०० ग्रॅम: आजचे दर ११,७१,७००

GOLD AND SILVER PRICE DROP TODAY: CHECK LATEST 24K, 22K, 18K GOLD RATES AND SILVER PRICES
Monsoon Update : मान्सून लांबणीवर, पण राज्यात आज वादळी पावसाची शक्यता; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

चांदीचे ताजे दर (Silver Rate Today)

सोन्याप्रमाणे चांदीच्या दृष्टी आज मोठी घसरण झाली आहे. (Silver Price Falls Today) दरम्यान ग्राहकांसाठी सुवर्णसंधी आहे. जाणून घ्या आजचे ताजे दर

  • १ ग्रॅम: आजचे दर २८०

  • ८ ग्रॅम: आजचे दर २,२४०

  • १० ग्रॅम: आजचे दर २,८००

  • १०० ग्रॅम: आजचे दर २८,०००

  • १००० ग्रॅम : आजचे दर २,८०,०००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com