Gold Price Today: अचानक सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण! २४ कॅरेट सोनं ₹९२० ने स्वस्त; पाहा आजचे दर

Gold-Silver Rates Fall: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. १९ ऑगस्टला २४ कॅरेट सोन्याच्या दरात ९२० रुपयांनी तर चांदीच्या दरात ५०० रुपयांनी घसरण झाली आहे.
Gold-Silver Rates Fall
Gold-Silver Rates Fall meta ai
Published On

गेले काही दिवस सोनं-चांदीच्या किंमतीत वाढ होताना पाहायला मिळत होती. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना सणासुदीच्या काळात चांगलीच कात्री लागली असती. पण आज सराफा बाजार उघडताच सोन्यांच्या किंमतीत मोठा बदल झालाय. २४ कॅरेट १ तोळं सोन्याच्या किंमतीत ९२० रुपयांनी घसरण झालेली आहे. तर चांदीच्या किंमतीतही ५०० रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे.

Goodreturns नुसार आज दिनांक १९ ऑगस्ट रोजी सोनं-चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. आज २४ कॅरेट १ तोळं सोन्याच्या किंमतीत ९२० रुपयांनी घसरण झाली. २२ कॅरेट १ तोळं सोन्याच्या किंमतीत ८५० तर १८ कॅरेट सोन्याच्या किंमतीत ६९० रुपयांनी घसरण झाली आहे. चांदीच्या किंमतीत ही बदल झालेला आहे. आज प्रति ग्रॅम चांदीचा दर २४५ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर २,४५,००० रुपये इतका आहे.

Gold-Silver Rates Fall
Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

मुंबई - पुण्यातील आजचा दर (Today 24K, 22K And 18K Gold Price Per Gram in Mumbai)

२४ करॅट सोनं

१ ग्रॅम - १५,४९७

८ ग्रॅम - १,२३,९७६

१० ग्रॅम - १,५४,९७०

२२ करॅट सोनं

१ ग्रॅम - १४,२०५

८ ग्रॅम - १,१३,६४०

१० ग्रॅम - १,४२,०५०

१८ करॅट सोनं

१ ग्रॅम - ११,६२३

८ ग्रॅम - ९२,९८४

१० ग्रॅम - १,१६,२३०

Gold-Silver Rates Fall
Raksha Bandhan 2026 : 27 की 28 ऑगस्ट रक्षाबंधन कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त

दिल्लीतील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Delhi)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,५१२

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,२२०

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,६३८

चैन्नईतील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Chennai)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,४९७

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,२०५

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,९८५

नाशिकमधील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Nashik)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,५००

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,२९४

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,६९६

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com