आज सोन्याच्या दरात मोठी घसरण
२४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅम दरात ₹६५० ची घसरण
काही दिवसांत सोन्याच्या दरात चढ उतार पाहायला मिळणार
चांदीचे दर सध्या स्थिर
काही दिवसांवर गणेशोत्सव असताना आठवड्याच्या सुरुवातीलाच सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! गेले काही दिवस सराफा बाजारात सोन्याचे दर वाढलेले पाहायला मिळत होते. मात्र आज सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. आज २४ कॅरेट १ तोळा सोन्याचे दर ६५० रुपयांनी घसरले असून आजची किंमत १,५४,१५० इतकी आहे. तर चांदीचे दर गेले काही दिवस जैसे थे आहेत. सणासुदीच्या दिवसांमध्ये झालेली ही घसरण गुंतवणुकीदारांसाठी दिलासादायक ठरणार आहे. जाणून घ्या 22k, 18k, 24k चे आजचे ताजे दर.
१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १५,४१५
८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,२३,३२०
१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,५४,१५०
१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १५,४१,५००
१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १४,१३०
८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,१३,०४०
१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,४१,३००
१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १४,१३,०००
१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ११,५६१
८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ९२,४८८
१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,१५,६१०
१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर ११,५६,१००
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.