Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत बदलली, वाचा २४k, २२k गोल्डचे ताजे दर

Mumbai Pune Gold Silver Rate Today 20 Feb 2026: २० फेब्रुवारी २०२६ रोजी सोन्याच्या दरात वाढ नोंद. २४K, २२K आणि १८K सोन्याचे ताजे भाव तसेच मुंबई, पुणे, दिल्लीसह प्रमुख शहरांतील किंमती तपशीलात जाणून घ्या.
gold rate
gold rate today Saam tv
Published On

Gold Silver Rate Today 20 Feb 2026: गुरूवारी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल झाला. सोमवार-मंगळवार, या दोन दिवशी सोन्याच्या किंमतीत घट झाली होती. पण आज सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. बुधवारी सोन्याच्या दरात बदल (Latest 24K and 22K gold price per gram) झालेला नव्हता. आज देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली. goodreturns च्या आकडेवारीनुसार, २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा २२९०₹ यांनी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमधील बदलाचा परिणाम भारतातील दरावर झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. २४, २२, १८ कॅरेट सोन्याची आजची किंमत किती रुपये आहे? पाहा

२४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय ?

  • १ ग्रॅम - १५६६४ रूपये (२२९₹ महागले)

  • ८ ग्रॅम - १२५३१२ रूपये (१८३२₹ महागले)

  • १ तोळा- १५६६४० रूपये (२२९०₹ महागले)

  • १० तोळे - १५६६४०० रूपये (२२९००₹ महागले)

२२ कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय ?

  • १ ग्रॅम - १४३६०रुपये (२१०₹ महागले)

  • ८ ग्रॅम - ११४८८० रुपये (१६८०₹ महागले)

  • १ तोळा- १४३६०० रुपये (२१००₹ महागले)

  • १० तोळे - १४३६००० रुपये (२१०००₹ महागले)

१८ कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय ?

  • १ ग्रॅम - ११७५० रुपये (१७२₹ महागले)

  • ८ ग्रॅम - ९४०१६ रुपये (१३७६₹ महागले)

  • १ तोळा- ११७५२० रुपये (१७२०₹ महागले)

  • १० तोळे - ११७५२०० रुपये (१७२००₹ महागले)

gold rate
Home : मोठी बातमी! नवी मुंबईतील ७२ हजार झोपडीधारकांना मिळणार फुकटात घर, सर्वेक्षण सुरू

तुमच्या शहरात आज सोन्याची किंमत किती आहे ?

मुंबई (Mumbai Todays Gold Rate)

  • २४ कॅरेट: ₹१५,६४९

  • २२ कॅरेट: ₹१४,३४५

  • १८ कॅरेट: ₹११,७३७

पुणे (Pune Todays Gold Rate)

  • २४ कॅरेट: ₹१५,६४९

  • २२ कॅरेट: ₹१४,३४५

  • १८ कॅरेट: ₹११,७३७

दिल्ली ( Delhi Todays Gold Rate)

  • २४ कॅरेट: ₹१५,६६४

  • २२ कॅरेट: ₹१४,३६०

  • १८ कॅरेट: ₹११,७५२

कोलकाता  ( Kolkata Todays Gold Rate)

  • २४ कॅरेट: ₹१५,६४९

  • २२ कॅरेट: ₹१४,३४५

  • १८ कॅरेट: ₹११,७३७

अहमदाबाद ( Ahmedabad Todays Gold Rate)

  • २४ कॅरेट: ₹१५,६५४

  • २२ कॅरेट: ₹१४,३५०

  • १८ कॅरेट: ₹११,७४२

लखनौ ( lucknow Todays Gold Rate)

  • २४ कॅरेट: ₹१५,६६४

  • २२ कॅरेट: ₹१४,३६०

  • १८ कॅरेट: ₹११,७५२

जयपूर ( jaipur Todays Gold Rate)

  • २४ कॅरेट: ₹१५,६६४

  • २२ कॅरेट: ₹१४,३६०

  • १८ कॅरेट: ₹११,७५२

पटना ( Patana Todays Gold Rate)

  • २४ कॅरेट: ₹१५,६५४

  • २२ कॅरेट: ₹१४,३५०

  • १८ कॅरेट: ₹११,७४२

gold rate
Crime : महाराष्ट्राच्या लेकीची भोपाळमध्ये हत्या; प्रियकराने कुटुंबाच्या मदतीने रचला क्रूर कट; लोखंडी पेटीतून बाहेर आलं संतापजनक वास्तव

सोन्याची किंमत का वाढली ?

जागतिक बाजरात डॉलरची किंमत घसरते, अथवा अमेरिकेचे इतर देशांसोबतचे आर्थिक व्यावहारिक संबंधांमध्ये कटुता येते, त्यावेळी जगभरातील सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण होतेच. कारण, डॉलर घसरल्यानंतर गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या खरेदीकडे वळतात. शेअर बाजारातील चढउतार आणि वाढती महागाई याचाही परिणाम सोन्याच्या किंमतीवर होतो. लग्न आणि सणांच्या हंगाम असल्याने देशात सोन्याची मागणी वाढली आहे. आयात शुल्क आणि कमकुवत रुपया देखील सोने महाग होते.

gold rate
Shivneri Fort : शिवनेरीवर शिवजयंती उत्सवाला गालबोट; मध्यरात्री चेंगराचेंगरी, अनेक शिवभक्त जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com