Gold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात मोठा बदल! २४, २२ आणि १८ कॅरेटचे नवे भाव वाचा

Gold Price Update : सणासुदीचे दिवस जवळ आले असताना सोन्याच्या किंमतींमध्ये मोठा बदल झालेला आहे.
Gold Price Today
Gold Price Todaymeta ai
Published On: 

दिवाळी हा सण काहीच दिवसांवर आलेला आहे. या दिवसात प्रत्येक कुटुंबात एका लहानसा तरी दागिना केला जातोच. पण आता सोनं-चांदी खरेदी करताना सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. कारण आज सराफा बाजार उघडताच १ तोळं सोन्याची किंमत १७० रुपयांनी वाढलेली आहे. आता भविष्यात या किंमती वाढतील की कमी होतील, याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे.

Goodreturns नुसार, आज दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सोनं-चांदीच्या किंमतीत वाढ झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून हे दर घसरत होते. पण आज सराफा बाजार उघडताच ही वाढ पाहायला मिळाली. आज २४ कॅरेट १० ग्रॅमच्या किंमतीत १७० रुपयांनी वाढ झाली. तर २२ कॅरेट १० ग्रॅमच्या किंमतीत १५० रुपयांनी आणि १८ कॅरेट १० ग्रॅमच्या किंमतीत १२० रुपयांनी वाढ झालेली आहे. पुढे आपण मुंबई-पुण्यासह इतर शहरांमधले दर जाणून घेणार आहोत.

Gold Price Today
PM Kisan Yojana : खुशखबर! पीएम किसानचा २४ वा हप्ता ३० ऑक्टोबरला मिळणार, या शेतकऱ्यांचे पैसे अडकू शकतात

मुंबई-पुण्यातील सोन्याचा भाव (Today Gold Price In Mumbai)

२४ कॅरेट सोन्याचा भाव

१ ग्रॅम - १४,२७५

८ ग्रॅम - १,१४,२००

१० ग्रॅम - १,४२,७५०

Gold Price Today
Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर संपायला ६ दिवस उरले, लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये कधी येणार?

२२ कॅरेट सोन्याचा भाव

१ ग्रॅम - १३,०८५

८ ग्रॅम - १,०४,६८०

१० ग्रॅम - १,३०,८५०

१८ कॅरेट सोन्याचा भाव

१ ग्रॅम - १०,७०६

८ ग्रॅम - ८५,६४८

१० ग्रॅम - १,०७,०६०

नाशिकमधील सोन्याचा भाव (Gold Rate in Nashik)

२४ कॅरेट - १४,२७८

२२ कॅरेट - १३,०८८

१८ कॅरेट - १०,७०९

नागपूरमधील सोन्याचा भाव (Gold Rate in Nagpur)

२४ कॅरेट - १४,२७५

२२ कॅरेट - १३,०८५

१८ कॅरेट - १०,७०६

दिल्लीतील सोन्याचा भाव (Gold Rate in Delhi)

२४ कॅरेट - १४,२९०

२२ कॅरेट - १३,१००

१८ कॅरेट - १०,७२१

चेन्नईतील सोन्याचा भाव (Gold Rate in Chennai)

२४ कॅरेट - १४,२७५

२२ कॅरेट - १३,०८५

१८ कॅरेट - १०,७०५

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com