Gold Rate Today: सोन्याचे दरात मोठी घसरण, १६०० रुपयांनी सोनं स्वस्त ; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

Gold- Silver Rate Today: सोनं-चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली. खरेदी करण्यापूर्वी आजचे दर किती ते घ्या जाणून...
Gold Rate Today: गणराया पावला! सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज खरेदीची सुवर्णसंधी; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर
Gold Price DropSaam Tv
Published On: 
  • सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

  • सोन्याच्या दरात आज मोठी घसरण

  • आजचा २४-२२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दर झाले कमी

  • चांदीचे दर मात्र स्थिर आहेत

गणेशोत्सवात सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती. आता गणेशोत्सव सण संपल्यानंतर देखील सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. तर चांदीचे दर स्थिर आहेत. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १६० रुपयांची घसरण झाली. आज चांदीच्या दरात काहीच बदल झाला नाही. आज सोनं-चांदी खरेदी करण्यापूर्वी १८-२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर आणि चांदीचे दर किती आहेत ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात घसरण झाली. २४ कॅरेटचे १ तोळा सोनं १६० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,५२,६८० रुपये खर्च करावे लागतील. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १,६०० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १५,२६,८०० रुपये खर्च करावे लागतील.

Gold Rate Today: गणराया पावला! सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज खरेदीची सुवर्णसंधी; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर
Gold rate today : पितृपक्षापूर्वीच सोनं-चांदी अचानक स्वस्त! २ दिवसांत दरात एवढ्या हजारांची घसरण; पाहा आजचे नवे दर

२२ कॅरेट सोन्याच्या दरात देखील आज मोठी घसरण झाली. २२ कॅरेटचे १ तोळा सोनं १५० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,३९,९५० रुपये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १,५०० रुपयांनी घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १३,९९,५०० रुपये खर्च करावे लागतील. सोन्याचे दागिने २२ कॅरेटचे बनवले जातात. त्यामुळे २२ कॅरेटच्या सोन्याचे दर घसरल्यामुळे आज तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करु शकता.

Gold Rate Today: गणराया पावला! सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज खरेदीची सुवर्णसंधी; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर
Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 तोळा 15,200 रुपयांची स्वस्त; 18K- 22K आणि 24K चे दर किती?

२४ आणि २२ कॅरेटपाठोपाठ १८ कॅरेट सोन्याच्या दरात देखील आज मोठी घसरण झाली. १८ कॅरेटचे १ तोळा सोनं १२० रुपयांनी स्वस्त झालं. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,१४,५१० रुपये खर्च करावे लागतील. १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १,२०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना ११,४५,१०० रुपये खर्च करावे लागतील. दरम्यान, आज सोनं स्वस्त झालं पण चांदीच्या दरात काहीच बदल झाला नाही. चांदीचे दर आज स्थिर आहेत. आज १ ग्रॅम चांदीच्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांना २४५ रुपये खर्च करावे लागतील. तर १ किलो चांदी खरेदीसाठी ग्राहकांना २,४५,००० रुपये मोजावे लागतील.

Gold Rate Today: गणराया पावला! सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज खरेदीची सुवर्णसंधी; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर
Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सोनं-चांदीच्या किंमती मोठा बदल, जाणून घ्या २४ , २२ आणि १८ कॅरेटचा भाव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com