Gold Rate Today : सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या २४ कॅरेट आणि २२ कॅरेटचे ताजे भाव

today gold rate mumbai pune : आज सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. मुंबई, पुणे, दिल्लीसह प्रमुख शहरांतील २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे ताजे भाव जाणून घ्या.
Gold Price Today
Gold Price Today google
Published On

Gold Price Today in Marathi: भारतीय सराफा बाजारात आज सोन्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली. मुंबई, पुण्यापासून नाशिक आणि जळगावमध्ये सोन्याच्या दरात किरकोळ घसरण झाली आहे. आज तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी असेल. सराफा बाजारात २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या किमती किती आहेत, जाणून घ्या...

आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात घसरण झाली. अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे एमसीएक्स (MCX) वर सोन्याच्या दरात १% पेक्षा जास्त घसरण झाली. अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून चलनविषयक धोरण कडक करण्याच्या अपेक्षेमुळे डॉलर निर्देशांक १ वर्षापेक्षा जास्त काळातील सर्वोच्च पातळीवर पोहोचला. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम २७ रुपयांनी स्वस्त १४,४३३ रुपयांवर पोहचलाय. २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १३,२३० रुपयांवर पोहचलाय. यामध्ये मंगळवारच्या तुलने २५ रुपयांची कपात झाली.

Gold Price Today
लातूर हादरले! अनैतिक संबंधामुळे वाद, तरुणाच्या तोंडावर महिलेने ओतले उकळते तेल; उपचारादरम्यान मृत्यू

goodreturns च्या ताज्या आकडेवारीनुसार, आज सोन्याचे प्रति ग्रॅम दर खालीलप्रमाणे आहेत :

२४ कॅरेट सोन्याचे दर :

१ ग्रॅम: ₹१४,४३३ (₹२७ ने घसरण)

१० ग्रॅम (१ तोळा): ₹१,४४,३३० (₹२७० ने घसरण)

१०० ग्रॅम: ₹१४,४३,३०० (₹२,७०० ने घसरण)

२२ कॅरेट सोन्याचे दर (दागिन्यांचे सोने):

१ ग्रॅम: ₹१३,२३० (₹२५ ने घसरण)

१० ग्रॅम (१ तोळा): ₹१,३२,३०० (₹२५० ने घसरण)

१०० ग्रॅम: ₹१३,२३,००० (₹२,५०० ने घसरण)

१८ कॅरेट सोन्याचे दर:

१ ग्रॅम: ₹१०,८२५ (₹२० ने घसरण)

१० ग्रॅम: ₹१,०८,२५० (₹२०० ने घसरण)

१०० ग्रॅम: ₹१०,८२,५०० (₹२,००० ने घसरण)

Gold Price Today
Ladki Bahin Yojana: जून संपायला अवघे ६ दिवस बाकी; लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? संभाव्य तारीख आली समोर

मुंबई आणि पुणे (महाराष्ट्र):

२४ कॅरेट: ₹१४,४३३ प्रति ग्रॅम

२२ कॅरेट: ₹१३,२३० प्रति ग्रॅम

१८ कॅरेट: ₹१०,८२५ प्रति ग्रॅम

चेन्नई (तमिळनाडू):

२४ कॅरेट: ₹१४,५६४ प्रति ग्रॅम

२२ कॅरेट: ₹१३,३५० प्रति ग्रॅम

१८ कॅरेट: ₹११,१७० प्रति ग्रॅम

दिल्ली (राजधानी):

२४ कॅरेट: ₹१४,४४८ प्रति ग्रॅम

२२ कॅरेट: ₹१३,२४५ प्रति ग्रॅम

१८ कॅरेट: ₹१०,८४० प्रति ग्रॅम

कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद आणि केरळ:

२४ कॅरेट: ₹१४,४३३ प्रति ग्रॅम

२२ कॅरेट: ₹१३,२३० प्रति ग्रॅम

१८ कॅरेट: ₹१०,८२५ प्रति ग्रॅम

अहमदाबाद आणि वडोदरा (गुजरात):

२४ कॅरेट: ₹१४,४३८ प्रति ग्रॅम

२२ कॅरेट: ₹१३,२३५ प्रति ग्रॅम

१८ कॅरेट: ₹१०,८३० प्रति ग्रॅम

Gold Price Today
डॅशिंग IPS विश्वास नांगरे पाटलांची बदली, आता नागपूरमध्ये मिळाली नवी जबाबदारी, पाहा लेटेस्ट अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com