Gold Rate : दसऱ्याच्या दुसऱ्यादिवशी सोन्याचे दर वाढले की घसरले? १ तोळा सोन्याचे इतके आहेत दर; वाचा 24K,22K,18Kचे ताजे दर

Gold Silver Price Today News : आजचे सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या. २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव १,४६,०८० रुपये, तर २२ कॅरेटचा दर १,३३,९०० रुपये आहे. १८ कॅरेट सोन्याचे दर आणि खरेदीपूर्वी घ्यायची काळजी जाणून घ्या.
Gold Rate Today News
Gold Rate Today News AI image
Published On: 
Summary
  • आज सोने चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही

  • २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा दर १,४६,०८० रुपये आहे.

  • २२ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव १,३३,९०० रुपये आहे.

  • १८ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा दर १,०९,५६० रुपये आहे.

सणासुदीच्या काळात सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशातच दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, आज सोन्या-चांदीचे दर स्थिर असल्याचे चित्र आहे. आज सोन्याच्या दरात कोणतीही वाढ किंवा घसरण झालेली नाही. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाल्याचे म्हणता येईल. सध्या एक तोळा म्हणजेच १० ग्रॅम सोन्याचा दर १ लाख ४६ हजार ८० रुपये इतका आहे. सोन्याचे दर स्थिर राहिल्याने ऐन सणासुदीच्या काळात दागिने खरेदी करण्याचे नियोजन करणाऱ्या ग्राहकांचे लक्ष आता दरबदलाकडे लागले आहे.

दुसरीकडे, चांदीच्या दरातही आज कोणताही मोठा बदल झालेला नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांनी आपल्या शहरातील सराफा बाजारातील ताजे दर तपासून घेणे आवश्यक आहे. तसेच, दागिने खरेदी करताना सोन्याची शुद्धता, हॉलमार्क आणि घडणावळ शुल्क यांची माहिती घेऊनच खरेदीचा निर्णय घ्यावा. सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या किमतीत पुढे कोणते बदल होतात, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे

Gold Rate Today News
Weather Update : पाऊस थैमान घालणार! पुढील ८ तास महत्त्वाचे; १३ राज्यांना अलर्ट जारी

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १४,६०८

  • ८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,१६,८६४

  • १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,४६,०८०

  • १०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १४,६०,८००

Gold Rate Today News
Skin Care : नाकावर ब्लॅकहेड्स वाढले आहेत? जाणून घ्या घरच्या घरी करता येणारे ७ सोपे उपाय

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १३,३९०

  • ८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,०७,१२०

  • १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,३३,९००

  • १०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १३,३९,०००

Gold Rate Today News
MHADA Lottery : घरं घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी; म्हाडाने वाढवली अर्ज करण्याची मुदत; शेवटची तारीख काय? वाचा

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १०,९५६

  • ८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ८७,६४८

  • १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,०९,५६०

  • १०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १०,९५,६००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com