Gold Rate Today : आठवड्याच्या शेवटी सोने -चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी ५००० रुपयांनी घसरली; सोन्याचे दर काय? वाचा

Gold Silver Rate Today Update News : सोने आणि चांदी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी. २४ कॅरेट सोन्याच्या दरात ४,९०० रुपयांची घसरण झाली असून चांदी १ किलोमागे ५,००० रुपयांनी स्वस्त झाली आहे. आजचे ताजे सोने-चांदीचे दर जाणून घ्या.
GOLD AND SILVER PRICE TODAY: 24K GOLD DROPS ₹4,900, SILVER FALLS ₹5,000 PER KG; CHECK LATEST RATES
GOLD AND SILVER PRICE TODAY: 24K GOLD DROPS ₹4,900, SILVER FALLS ₹5,000 PER KG; CHECK LATEST RATESSaam Tv
Published On
Summary
  • २४ कॅरेट सोन्याच्या दरात १० तोळ्यांमागे ४,९०० रुपयांची घसरण

  • १००० ग्रॅम चांदी ५,००० रुपयांनी स्वस्त

  • मुंबई, पुणे आणि दिल्लीमध्ये सोन्याच्या दरात घसरण

  • सराफा बाजारातील घसरणीमुळे ग्राहकांना दिलासा

सोने चांदी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सराफा बाजार उघडताच सोने चांदीचे दर घसरलेले पाहायला मिळाले. आज १० तोळं सोन्याचा भाव २४ कॅरेटप्रमाणे ४९०० रुपयांनी स्वस्त झालं असून चांदी १००० ग्रॅम मागे ५००० रुपयांनी स्वस्त झाली आहे. सोन्याचे आजचे ताजे दर १ तोळं २४ कॅरेटप्रमाणे १,४४,३३० रुपये इतकं आहे. दरम्यान काल १०० ग्रॅम चांदीचे दर २४ हजार रुपये होते. आजचे दर १०० ग्रॅमप्रमाणे २३,५०० इतके आहेत. जाणून घ्या तुमच्या भागातील सोने चांदीचे दर.

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १४,४३३

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,१५,४६४

  • १० ग्रॅम: आजचे दर १,४४,३३०

  • १०० ग्रॅम: आजचे दर १४,४३,३००

GOLD AND SILVER PRICE TODAY: 24K GOLD DROPS ₹4,900, SILVER FALLS ₹5,000 PER KG; CHECK LATEST RATES
Snake : पावसाळ्यात सापांना 'ही' ६ झाडे आवडतात, कारण वाचून येईल चक्कर

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १३,२३०

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,०५,८४०

  • १० ग्रॅम: आजचे दर १,३२,३००

  • १०० ग्रॅम: आजचे दर १३,२३,०००

GOLD AND SILVER PRICE TODAY: 24K GOLD DROPS ₹4,900, SILVER FALLS ₹5,000 PER KG; CHECK LATEST RATES
Health Care : महिनाभर केळी खाल्ली तर शरीवर काय परिणाम होतो?

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १०,८२५

  • ८ ग्रॅम: आजचे दर ८६,६००

  • १० ग्रॅम: आजचे दर १,०८,२५०

  • १०० ग्रॅम: आजचे दर १०,८२,५००

GOLD AND SILVER PRICE TODAY: 24K GOLD DROPS ₹4,900, SILVER FALLS ₹5,000 PER KG; CHECK LATEST RATES
Monsoon Tips : पावसाळ्यात घरात पालींचा वावर वाढला? 'हे' उपाय वेळीच करा नाही तर...

मुंबई, पुणे आणि दिल्लीत कसे आहेत दर?

मुंबई, पुणे आणि दिल्ली सराफा बाजारातसोन्याचे दर घसरेलले पाहायला मिळाले. मुंबईसह दिल्लीतील नागरिकांना सोने खरेदी करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. गुड रिटनर्स नुसार, मुंबई, पुणे आणि दिल्लीचे दर पुढील प्रमाणे. मुंबई पुण्यात २४k सोन्याचे दर १४,४३३, २२k सोन्याचे दर १३,२३० इतके आहेत तर, १८k सोन्याचे दर १०,८२५ इतके आहेत. मुंबई पुण्यापेक्षा दिल्लीत सोन्याचे दर तुलनेने जास्त आहेत. दिल्लीत २४k सोन्याचे दर १४,४४८, २२k सोन्याचे दर १३,२४५ इतके आहेत तर, १८k सोन्याचे दर १०,८८४ इतके आहेत.

GOLD AND SILVER PRICE TODAY: 24K GOLD DROPS ₹4,900, SILVER FALLS ₹5,000 PER KG; CHECK LATEST RATES
Pune : मोठी कारवाई! जमीन फेरफार घोटाळा प्रकरणी १५ महसूल अधिकारी निलंबित

चांदीचे दर किती? ( Silver Rate Today)

आज सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर घसरले असून चांदीच्या दरातही मोठा बदल पाहायला मिळत आहे. १००० ग्रॅम चांदी ५००० रुपयांनी स्वस्त झाली असून तज्ज्ञांच्या अहवालानुसार, पुढील काही दिवसांत चांदीचे दर घसरण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात आजचे ताजे दर.

  • १ ग्रॅम चांदीचे दर २३५

  • ८ ग्रॅम चांदीचे दर १८८०

  • १० ग्रॅम चांदीचे दर २३५०

  • १०० ग्रॅम चांदीचे दर २३,५००

  • १००० ग्रॅम चांदीचे दर २,३५,०००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com