Gold-Silver Prices: सोन्याच्या भावात झाली घसरण, पाहा १० ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Gold-Silver Prices: आज सोन्याची सुमारे 100 रुपयांनी कमी झाल्याचं पाहायला मिळतंय. देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये सोन्या-चांदीचे भाव दिले काय आहेत ते पाहूयात.
Gold Silver Price
Gold Silver Price Saam Tv
Published On

लग्नसराईचे दिवस आहेत, त्यामुळे प्रत्येकाचं लक्ष सोन्याच्या किमतीकडे आहे. आज सोन्याच्या दरात आज काहीशी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. तर इतर मौल्यवान धातू चांदीच्या किमतीत किंचित घट झालीये. याशिवाय मुंबईच्या तुलनेत देशाची राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव वाढला आहे.

मनी कंट्रोलच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेटचं सोनं 79600 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या वर आहे. चेन्नई हे चांदीच्या बाबतीत खूप महाग शहर आहे त्यामुळे त्याची किंमत प्रति किलो 1 लाख रुपयांच्या पुढे आहे. आज सोन्याची सुमारे 100 रुपयांनी कमी झाल्याचं पाहायला मिळतंय.

Gold Silver Price
Success Story: एका ड्रिंकनं डोकं झणाणलं; देसी ड्रिंकला ब्रँड बनवून ३ भाऊ झाले कोट्यवधींच्या कंपनीचे मालक

देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये सोन्या-चांदीचे भाव दिले काय आहेत ते पाहूयात.

विविध शहरांतील १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घेऊ

मुंबई

1 किलो चांदी - 91,900 रुपये

24 कॅरेट सोनं - 79,630 रुपये

पुणे

1 किलो चांदी - 91,900 रुपये

24 कॅरेट सोनं - 79,630 रुपये

Gold Silver Price
Success Story: नारळानं बदललं आयुष्य; नोकरी सोडली, स्वतःचा बिझनेस थाटला, महिन्याला कमावते ₹20 लाख

लखनऊ

1 किलो चांदी - 91,900 रुपये

24 कॅरेट सोनं - 79,780 रुपये

जयपूर

1 किलो चांदी - 91,900 रुपये

24 कॅरेट सोनं - 79,780 रुपये

नवी दिल्ली

1 किलो चांदी - 91,900 रुपये

24 कॅरेट सोनं - 79,780 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com