

सोनं-चांदीच्या दरात महिन्याच्या सरुवातीलाच घसरण झालेली आहे. सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात घसरण होताना पाहायला मिळत होती. आज दिनांक १ ऑगस्ट रोजी सोन्याच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळत आहे. आज २४ कॅरेट (24K Gold Rate Today) १० ग्रॅम म्हणजेच १ तोळा सोन्याच्या किंमतीत ३८० रुपयांनी घसरण झाली आहे. पण चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोनं-चांदीच्या किंमतीत बदल झाले आहेत. त्यामध्ये २४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १४,४३७ रुपये आहे. तर २२ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १३,२२५ असून १८ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १०,८३१ रुपये इतकी आहे. आता भविष्यात या किंमती कमी होणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पुढे आपण Goodreturns नुसार मुंबईसह इतर शहरातले दर जाणून घेणार आहोत.
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा दर - १४,४२२
२४ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा दर - १,१५,३७६
२४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर - १,४४,२२०
२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा दर - १३,२२०
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा दर - १,०५,७६०
२२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर - १,३२,२००
१८ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा दर - १०,८१६
१८ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा दर - ८६,५२८
१८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर - १,०८,१६०
२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,४२२
२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३,२२०
१८ कॅरेट प्रति ग्रॅम - १०,८१६
२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,४३७
२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३,२२५
१८ कॅरेट प्रति ग्रॅम - १०,८३१
२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,४२२
२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३,२२०
१८ कॅरेट प्रति ग्रॅम - १०,८१६
२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,४६१
२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३,२५६
१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,०३५
२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,४२२
२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३, २२०
१८ कॅरेट प्रति ग्रॅम - १०,८१६
२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,४२२
२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३,२२०
१८ कॅरेट प्रति ग्रॅम - १०,८१६
आज चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या काही दिवसांपासून याचे दर स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. तर आज प्रति ग्रॅम चांदी २३५ रुपयांवर आहे आणि १ किलो चांदीचा दर २,३५,००० रुपये आहे. सराफा बाजार उघडताच हे ताजे दर पाहायला मिळत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.