

सध्या सर्वांच्याच घरात सोनं-चांदी खरेदीच्या चर्चा सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या किंमतीत मोठा बदल झालेला पाहायला मिळतोय. आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्यांच्या किंमतीत वाढ झालेली आहे. २४ कॅरेट १ तोळं सोन्याची किंमत १,५९,२८० रुपये इतकी आहे. तसेच चांदीच्या किंमतीत किंचितसा बदल झालेला पाहायला मिळतोय.
सणासुदीचे दिवस जवळ आले की, सोनं-चांदी खरेदी केली जाते. पण याच दिवसांमध्ये किंमतीत वाढ होताना पाहायला मिळत आहे. Goodreturn नुसार, आज सोन्याच्या किंमतीत किंचितसा बदल झाला आहे. आज २४ कॅरेट १० तोळं सोन्याच्या किंमतीत १०० रुपयांनी वाढ झाली आहे. पण भविष्यात याच्या किंमतीवाढतील की कमी होतील? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पुढे आपण मुंबई-पुण्यासह इतर प्रमुख शहरांचे दर जाणून घेणार आहोत.
२४ कॅरेट सोन्याचा भाव
१ ग्रॅम - १५,९२८
८ ग्रॅम - १,२७,४२४
१० ग्रॅम- १,५९,२८०
२२ कॅरेट सोन्याचा भाव
१ ग्रॅम - १४,६०१
८ ग्रॅम - १,१६,८०८
१० ग्रॅम- १,४६,०१०
१८ कॅरेट सोन्याचा भाव
१ ग्रॅम - ११,९४७
८ ग्रॅम - ९५,५७६
१० ग्रॅम- १,१९,४७०
२४ कॅरेट १ ग्रॅम - १५,९२८
२२ कॅरेट १ ग्रॅम - १४, ६०१
१८ कॅरेट १ ग्रॅम - ११,९४७
२४ कॅरेट १ ग्रॅम - १५,९४३
२२ कॅरेट १ ग्रॅम - १४, ६१६
१८ कॅरेट १ ग्रॅम - ११,९६२
२४ कॅरेट १ ग्रॅम - १५,९२८
२२ कॅरेट १ ग्रॅम - १४, ६-१
१८ कॅरेट १ ग्रॅम - ११,९४७
२४ कॅरेट १ ग्रॅम - १५,९२८
२२ कॅरेट १ ग्रॅम - १४, ६०१
१८ कॅरेट १ ग्रॅम - ११,९४७
तसेच आज १ ग्रॅम चांदीचा दर २५५.१० रुपये आहे. ८ ग्रॅम चांदी २,०४०.८०, १० ग्रॅम २,५५१, १०० ग्रॅम चांदी २५,५१० रुपये इतका आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.