

Gold Rate Today in Mumbai Pune Jalgaon delhi : आज भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत काहीशी घसरण पाहायला मिळत आहे. मागील दोन दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ नोंदवण्यात आली होती. पण शुक्रवारी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात कपात नोंदवण्यात आली. २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे दर गुरूवारच्या तुलनेत घसरले आङेत. त्यामुळे गुंतवणूकदार आणि दागिने खरेदी करणाऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा २७० रूपयांनी स्वस्त झाले आहेत, तर २२ कॅरेटचे दर ३०० रूपयांनी कमी झाले आहेत.
सराफा बाजार उघडताच आज सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. २४ कॅरेट सोन्याचा दर आज प्रति तोळा १,५२,८८० रुपयांवर आला आहे. दागिने खरेदीसाठी महत्त्वाच्या असलेल्या २२ कॅरेट सोन्याच्या दरातही मोठी घट पाहायला मिळाली आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव आज प्रति तोळा ३०० रूपयांनी घसरून १,३९,९५० रुपयांवर स्थिरावला. तसेच, १८ कॅरेट सोन्याच्या दरातही २४० रुपयांची घसरण झाली. १८ कॅरेट सोन्याची किंमत आता प्रतितोळा १,१४,५१० रुपये इतकी झाली आहे. लग्नसराई आणि सण-उत्सवांच्या काळात सोन्याचे दर खाली आल्यामुळे सराफा बाजारात खरेदीदारांचा उत्साह वाढलाय.
goodreturns नुसार आजचे सोन्याचे दर काय आहेत?
१ ग्राम - ₹१५,२८८ (-₹२७)
८ ग्राम - ₹१,२२,३०४ (-₹२१६)
१ तोळा - ₹१,५२,८८० (-₹२७०)
१० तोळा - ₹१५,२८,८०० (-₹२,७००)
२२ कॅरेट सोन्याचे दर
१ ग्राम - ₹१३,९९५ (-₹३०)
८ ग्राम - ₹१,११,९६० (-₹२४०)
१ तोळा - ₹१,३९,९५० (-₹३००)
१० तोळा - ₹१३,९९,५०० (-₹३,०००)
१ ग्राम - ₹११,४५१ (-₹२४)
८ ग्राम - ₹९१,६०८ (-₹१९२)
१ तोळा - ₹१,१४,५१० (-₹२४०)
१० तोळा - ₹११,४५,१०० (-₹२,४००)
तुमच्या शहरात सोन्याचे प्रति ग्रॅम दर किती आहेत?
चेन्नई (Chennai)
२४ कॅरेट - ₹१५,३८४
२२ कॅरेट - ₹१४,१०२
१८ कॅरेट - ₹११,७७२
मुंबई (Mumbai)
२४ कॅरेट - ₹१५,२६८
२२ कॅरेट - ₹१३,९९५
१८ कॅरेट - ₹११,४५१
दिल्ली (Delhi)
२४ कॅरेट - ₹१५,२८८
२२ कॅरेट - ₹१४,०१०
१८ कॅरेट - ₹११,४६६
कोलकाता (Kolkata)
२४ कॅरेट - ₹१५,२६८
२२ कॅरेट - ₹१३,९९५
१८ कॅरेट - ₹११,४५१
बेंगळुरू (Bangalore)
२४ कॅरेट - ₹१५,२६८
२२ कॅरेट - ₹१३,९९५
१८ कॅरेट - ₹११,४५१
हैदराबाद (Hyderabad)
२४ कॅरेट - ₹१५,२६८
२२ कॅरेट - ₹१३,९९५
१८ कॅरेट - ₹११,४५१
पुणे (Pune)
२४ कॅरेट - ₹१५,२६८
२२ कॅरेट - ₹१३,९९५
१८ कॅरेट - ₹११,४५१
अहमदाबाद (Ahmedabad)
२४ कॅरेट - ₹१५,२७८
२२ कॅरेट - ₹१४,०००
१८ कॅरेट - ₹११,४६१
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.