Gold Price Today: पितृपक्षात सोनं झालं स्वस्त; २२,२४ कॅरेट सोन्याचे दरात मोठी घसरण, पाहा तुमच्या शहरातील आजचे रेटस

Gold Rate Today: पितृपक्षात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १६० रुपयांनी, २२ कॅरेट १५० रुपयांनी आणि १८ कॅरेट सोन्याचा दर १२० रुपयांनी घसरला आहे.
Gold-Silver Rates Fall
Gold-Silver Rates Fall meta ai
Published On: 

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमती हळूहळू वाढताना पाहायला मिळत होतं. मात्र आज दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दरात घसरण होताना पाहायला मिळाली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या किंमतीत १६० रुपयांनी घसरण झालेली आहे. ही रक्कम आता पुढच्या दिवसांत आणखी घसरेल अशी शक्यता आहे. पण चांदीच्या किंमती कोणताही बदल झालेला नाही.

GoodReturns नुसार, सोनं-चांदीच्या किंमतीत आज घसरण झालेली आहे. २४ कॅरेट १ तोळं सोन्याच्या किंमतीत १६० रुपयांनी घसरण झाली असून २२ कॅरेट १ तोळं सोन्याच्या किंमतीत १५० रुपयांनी १५० रुपयांनी घसरण झालेली आहे. तर १८ कॅरेट १ तोळं सोन्याच्या किंमतीत १२० रुपयांनी घसरण झाली आहे. तर चांदीची १ ग्रॅमची किंमत ही २३५ रुपये आहे. तर १ किलो चांदीची किंमत २,३५,००० रुपये आहे. पुढे आपण मुंबई-पुण्यासह इतर शहरांमधले दर जाणून घेणार आहोत.

Gold-Silver Rates Fall
DA Hike: सरकारी कर्मचारी अन् पेन्शनधारकांची लॉटरी! महागाई भत्त्यात मोठी वाढ; पाहा किती वाढणार पगार?

मुंबई-पुण्यातील सोन्याचा भाव (Today Gold Rate In Mumbai-Pune )

२४ कॅरेट सोनं

१ ग्रॅम - १४, ९०२

८ ग्रॅम - १,१९,२१६

१० ग्रॅम - १,४९,०२०

२२ कॅरेट सोनं

१ ग्रॅम - १३,६६०

८ ग्रॅम - १,०९,२८०

१० ग्रॅम - १,३६,६००

१८ कॅरेट सोनं

१ ग्रॅम - ११,१७७

८ ग्रॅम - ८६,४१६

१० ग्रॅम - १,११,७७०

Gold-Silver Rates Fall
HRA Rules : सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA नियमांत मोठा बदल, पगारात होणार थेट वाढ की फटका? जाणून घ्या काय झाला बदल

नाशिकमधील सोन्याचा भाव

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,९०५

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३,६६३

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,१९१

दिल्लीतील सोन्याचा भाव

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,९१७

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३,६७५

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,१९२

चेन्नईतील सोन्याचा भाव

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,९०२

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३,६६०

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,२२०

नागपूरमधील सोन्याचा भाव

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,९०२

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३,६६०

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,१७७

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com