Gold Price Today : सोन्याचा कहर! पुन्हा वाढला सोन्याचा भाव; पाहा एक ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Gold Price Today : ऐन लग्नाच्या सिझनमध्ये जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशाला चाप बसू शकतो. याचं कारण म्हणजे आज सोन्याचे भाव वाढले आहेत.
Gold Prices Today
Gold Prices Todaysaam tv
Published On

दिवाळी संपल्यानंतर सोन्याच्या तसंच चांदीच्या भावामध्ये चढ- उतार दिसून येत होता. अधिकतर दिवाळी संपताच सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचं पाहायला मिळत होतं. तर आज म्हणजेच ८ नोव्हेंबर रोजी सोन्याचे भाव वधारले आहेत. त्यामुळे ऐन लग्नाच्या सिझनमध्ये जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशाला चाप बसू शकतो.

Goodreturns वेबसाईटनुसार, शुक्रवारी म्हणजेच आज ८ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात वाढ झालीये. 24 कॅरेट सोन्याच्या दरात ९१ रुपये प्रति 1 ग्रॅम इतकी वाढ झालीये. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात ९१० रुपयांची वाढ झालीये.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज ७३०० रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज ५८४०० रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज ७३००० रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७३०००० रुपये इतका आहे.

Gold Prices Today
Business Ideas: फक्त १४ हजारांनी सुरु करू शकता 'हा' बिझनेस; दररोज करू शकता १८ हजारांची कमाई

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं ७९६२०० रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७९६२० रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज ६३६९६ रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं ७९६२ रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घेऊ

लखनऊ

22 कॅरेट सोनं - 7,300 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,962 रुपये

जयपूर

22 कॅरेट सोनं - 7,300 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,962 रुपये

नवी दिल्ली

22 कॅरेट सोनं - 7,300 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,962 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,285 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,947 रुपये

लुधियाना

22 कॅरेट सोनं - 7,300 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,962 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,285 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,947 रुपये

चंदीगढ

22 कॅरेट सोनं - 7,300 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,962 रुपये

Gold Prices Today
Business Idea: नोकरी सांभाळून तुम्ही सुरू करू शकता 'हे' बिझनेस; पगारासोबत मिळू शकतो बंपर कमाई

सूरत

22 कॅरेट सोनं - 7,290 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,952 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,288 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,950 रुपये

अयोध्या

22 कॅरेट सोनं - 7,300 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,962 रुपये

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,285 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,947 रुपये

Gold Prices Today
Success Story: एका ड्रिंकनं डोकं झणाणलं; देसी ड्रिंकला ब्रँड बनवून ३ भाऊ झाले कोट्यवधींच्या कंपनीचे मालक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com