FASTag पासच्या नावाखाली होतेय फसवणूक, एका चुकीमुळे होईल अकाउंट रिकामं; NHAI ने केलं अलर्ट

FASTag Annual Pass Scam Alert: फास्टॅग अॅन्युअल पासच्या नावाखाली अनेक वाहनधारकांची फसवणूक होत आहे. अनेकांकडून पैसे घेतले जात आहेत. त्यामुळेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अॅडवायजरी जारी केली आहे.
FasTag
FASTag Google
Published On

वाहनांना फास्टॅग पास हा अनिवार्य केला आहे. आता फक्त फास्टॅग किंवा यूपीआयद्वारे पेमेंट केले जाते. आता फास्टॅग वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा देण्यात आल आहे. फास्टॅग वापरणाऱ्यांसोबत मोठा स्कॅम होण्याची शक्यता आहे. सध्या अॅन्युअल पासच्या नावाखाली ऑनलाइन फ्रॉड केला जात आहे. यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकतो.

FasTag
New Rule: वाहनधारकांनो KYV करा, अन्यथा FASTag होईल बंद

फास्टॅगच्या नावाखाली खोट्या वेबसाइट आहेत. या वेबसाइटवर गेल्यानंतर तुमच्या खात्यातील पैसे आपोआप कट होऊ शकतात. National Highways Authority of India ने याबाबत अॅडवायजरी जारी करण्यात आली आहे. त्यामुळे फास्टॅगचा वापर करताना जपून करावा.

फास्टॅगचा अॅन्युअल पासच्या नावावर वाहनधारकांना अनेक ऑफर्स देतात. या ऑफर्स पाहून आपला त्यांच्यावर विश्वास बसतो परंतु हे पूर्णपणे बनावट असतात. फ्रॉड करणाऱ्यांना फेक वेबसाइट बनवली आहे. ही वेबसाइट खऱ्या प्लॅटफॉर्मप्रमाणेच दिसते. या साइटवर पेमेंट करायला सांगतात. त्यावरुन फसवणूक केली जाते.

FasTag
वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! १ फेब्रुवारीपासून FASTag च्या नियमात बदल; तुम्हाला माहित असायलाच हवा

गुगलला सर्च केल्यावर ज्या लिंक्स दिसतात त्यामधील अनेक लिंक्स या खोट्या बनावट असतात. युजर्स या लिंकवर क्लिक करतात आणि पेमेंट करतात. या साइटवर मोबाईल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, पेमेंट डिटेल्स मागितले जातात. यामुळे तुमचा डेटादेखील चोरीला जाऊ शकतो आणि अकाउंटदेखील रिकामी होऊ शकतो.

FasTag
FASTag Annual Pass Price: हायवेवरुन प्रवास करणे महागणार! १ एप्रिलपासून फास्टॅग पास फी वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com