Petrol Diesel Prices(21st October) : वाहनधारकांनो, कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित घसरण; पेट्रोल-डिझेल स्वस्त की, महाग? जाणून घ्या

Petrol Diesel Price Today 21st October 2023: आज कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.
Petrol Diesel Prices(21st October)
Petrol Diesel Prices(21st October)Saam Tv
Published On: 

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत आज किंचित घसरण झाली आहे. इस्त्राइल-हमास युद्धाचा फटका मागील काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलवर दिसून आला. परंतु, आज कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे.

आठवड्याभरापूर्वी कच्च्या तेलाच्या किमतीत काही पैशांनी वाढ झालेली पाहायला मिळाली. सणासुदीच्या काळात गॅस सिलिंडरच्या किमतीत घसरण झाल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतीतही घसरण होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण

आज आंतरराष्ट्रीय बाजारात (Market) WTI क्रूड 0.08 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल $88.29 वर व्यापार करत आहे. मात्र, दरम्यान, देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आज पेट्रोल-डिझेलचा दर किती

Petrol Diesel Prices(21st October)
Most Dangerous Fort In Pune : डोळ्यांना स्वर्गसुख देणारा पुण्यातील चित्तथरारक किल्ला, निसर्गाचं सौंदर्य पाहून ट्रेकर्सप्रेमींना भूरळ!

2. मुंबई-पुण्यात पेट्रोल-डिझेलसाठी किती पैसे मोजावे लागतील?

  • मुंबईत (Mumbai) पेट्रोल १०६. ३१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९४.२७ रुपयांनी विकले जात आहे.

  • पुण्यात पेट्रोल १०५.८४ रुपये प्रति लिटर तर डिझेलचा आजचा भाव ९२.३६ रुपयांनी विकलं जातंय. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात किचिंत घट झाली आहे.

  • ठाण्यात (Thane) पेट्रोलचा आजचा भाव १०६.४९ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९४. ४५ रुपयांनी विकलं जाईल. पेट्रोल- डिझेलच्या किमतीमध्ये काही पैशांनी आज वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

  • नागपूरमध्ये पेट्रोल १०६.१४ रुपये प्रति लिटर तर डिझेलसाठी ९२.६९ रुपये मोजावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com