पेट्रोल डिझेलचे दर कच्च्या तेलाच्या दरावर ठरवल्या जातात. मागच्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली.
काल रविवारी कच्च्या तेलाच्या (Oil) दरात मोठी घसरण झाली आहे. १०० डॉलर्सच्या पार गेलेले कच्चे तेल प्रतिबॅरेल ८६ डॉलर्सच्या आसपास आले आहेत. कच्च्या तेलाचे दर घसरताच भारतीय पेट्रोलियम कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. कच्चा तेलाचे दर घसताच भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवीन दर (Price) जारी केले.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वेबसाइटनुसार नेहमीप्रमाणे आजही इंधनाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. जाणून घेऊया मुंबई-पुण्याचा आजचा पेट्रोल (Petrol) -डिझेलचा भाव
1. चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबईत (Mumbai) पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
2. महाराष्ट्रातील इतर शहरांचा पेट्रोल-डिझेलचे भाव
पुणे (Pune)
पेट्रोल 106.38 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.89 रुपये प्रति लिटर
ठाणे
पेट्रोल रुपये 106.49 आणि डिझेल 94.45 रुपये प्रति लिटर
नाशिक
पेट्रोल 106.57 रुपये आणि डिझेल 93.07 रुपये प्रति लिटर
नागपूर
पेट्रोल 106.23 रुपये आणि डिझेल 92.77 रुपये प्रति लिटर
कोल्हापूर
पेट्रोल 106.12 रुपये आणि डिझेल 92.67 रुपये प्रति लिटर
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.