Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 : फेब्रुवारी महिन्यात मोठ्या ग्रहांचे संक्रमण! हा आठवडा थोडा चिंताजनक, खर्चात होईल भरमसाठ वाढ

कोमल दामुद्रे

मेष

या राशींसाठी हा आठवडा अधिक व्यस्त असू शकतो. वादविवाद टाळा. कौटुंबिक सहकार्य लाभेल

वृषभ

कौटुंबिक आनंद मिळेल. खर्च अधिक होण्याची शक्यता आहे. ग्रहांच्या संक्रमणामुळे हा आठवडा थोडा चिंताजनक असू शकतो.

मिथुन

अधिक चिंता करणे टाळा. चुकीचा निर्णय घेऊ शकता. कामात यश मिळेल. बाहेर जाण्याची शक्यता आहे.

कर्क

कामात प्रगती होईल. मुलांकडून आनंद होईल. आपापसात वाद होऊ शकतात. खर्चात वाढ होईल.

सिंह

कामात रुची वाटणार नाही. नोकरीच्या ठिकाणी वेळ चांगला जाईल. पैशांची चणचण भासेल.

कन्या

भाग्यपूर्ण साथ देईल. नवीन योजना बनवाल. कामात अडथळे येतील.

तुळ

सुरुवातीच्या काळात कामात अधिक मेहनत घ्यावी लागेल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. पैशाची आवक सुरु राहिल.

वृश्चिक

उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. जबाबदाऱ्या वाढतील आणि धार्मिक यात्रा कराल.

धनु

आर्थिक समस्यांना समोरे जावे लागेल. कामात अडथळे येतील. कामाला गती मिळेल.

मकर

संयमाने काम करणे गरजेचे आहे. अनावश्यक खर्च करावा लागू शकतो. वाहनाचे सुख मिळेल.

कुंभ

परदेशात जाण्याची इच्छा लवकरच पूर्ण होईल. जबाबदरीने काम कराल

मीन

वडिलांची साथ मिळेल. कामात लक्ष द्याल. हा आठवडा थोडा चिंतेत जाल.

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Next : सोलापूरला फॅमिलीसोबत फिरण्याचा प्लान करताय? या पर्यटनस्थळांना नक्की भेट द्या

Solapur Travel Trip | Saam Tv