नोव्हेंबर महिना सुरु होणार आहे. या महिन्यात बँकांना अनेक दिवस सु्टट्या आहेत.नोव्हेंबर महिन्यात बँका १३ दिवस बंद राहणार आहे. नोव्हेंब महिन्यात अनेक सण आहेत. त्याचसोबत वीकेंडला सुट्टी आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात बँका अनेक दिवस बंद राहणार आहेत.
यामध्ये लक्ष्मी पूजन, कूट महोत्सव, भाऊबीज, छठ पूजा या सणांचा समावेश आहे.रिझर्व्ह बँकऑफ इंडियाने नोव्हेंबर महिन्याच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. वेगवेगळ्या राज्याच्या सणानुसार सुट्ट्या देण्यात येणार आहे.
१ नोव्हेंबर- दिवाळी अमावस्या (लक्ष्मी पूजन)
२ नोव्हेंबर- दिवाळ (बलि प्रतिपदा)
३ नोव्हेंबर- रविवार
७ नोव्हेंबर-छठ पूजा
८ नोव्हेंबर- दूसरा शनिवार
१० नोव्हेंबर- रविवार
१२ नोव्हेंब-ऐगास- बगवाल
१४ नोव्हेंबर- गुरु नानक जयंती
१७ नोव्हेबर- रविवार
१८ नोव्हेंबर- कनकदास जयंती
२३ नोव्हेंबर- चौथा शनिवार
२४ नोव्हेंबर- रविवार (Bank Holiday In November)
दिवाळीसोबत अनेक सण नोव्हेंबर महिन्यात आहेत. नोव्हेंबर महिन्यात १३ दिवस बँकाना सुट्टी असणार आहे. सध्या सर्वकाही कामे ऑनलाइन होतात.मात्र, काही कारणांनी बँकेत जावे लागते. त्यामुळे तुमचे जर बँकेत काही काम असेल तर त्याआधी सुट्ट्यांचं शेड्युल बघून जा. (November Bank Holiday)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.