Horoscope Today : मेषसह 5 राशींसाठी शनिवार ठरेल भाग्याचा, वाचा राशीभविष्य

Anjali Potdar

मेष

कामानिमित्त प्रवास घडतील. आज कोणत्याही कामात मोठं यश मिळेल.

मेष राशी | Saam TV

वृषभ

नोकरीत तसेच व्यवसायात लाभ होईल. संपूर्ण दिवस चांगला जाईल.

वृषभ राशी | Saam TV

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आज भाग्याचा दिवस. सर्व टेन्शन मिटून जाईल.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींना आज वरिष्ठांच्या सहकार्य लाभेल. मनात एक वेगळा आनंद राहील.

कर्क राशी | Saam TV

सिंह

मौल्यवान तसेच किमतीच्या वस्तू सांभाळा. मानसिकता जपावी लागेल.

सिंह राशी | Saam TV

कन्या

महत्वाचे पत्रव्यवहार एका झटक्यात पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

आज तुमचे कार्यक्षेत्र वाढते राहणार आहे. त्यामुळे मनाला शांतता लाभेल.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

तुमची सर्व दैनंदिन कामे मार्गी लागतील. एकादशीचा विशेष फायदा होईल.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

प्रवास करताना आणि वाहने चालवताना आज सावध राहा. तब्येतीची तक्रार राहील.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

वेगवेगळ्या ठिकाणी तुमच्या ओळखी वाढतील. नवीन कामे मिळतील. सुखकर गोष्टी घडतील.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

आज आपण कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा ठेऊ नका. एकला चलो असा शनिवारचा दिवस.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

महत्त्वाची कामे मार्गी लागतील. शेअर्स, लॉटरीत आज फायद्याचा दिवस दिसतो आहे.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT : रिकाम्या पोटी कढीपत्त्याची पानं खाण्याचे आरोग्यदायी फायदे...

Curry Leaves | Social Media
क्लिक करा