Petrol Diesel Rate Today (10 December) : मुंबई-पुण्यासह नागपूरात पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर? महाराष्ट्रात आजचा भाव किती?

Petrol Diesel Rate : देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर फारसा परिणाम झालेला नाही. मात्र, काही राज्ये आणि शहरांमध्ये इंधनाच्या दरात किरकोळ चढ-उतार झाले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर जाहीर केले जातात.
Petrol Diesel Rate Today 10 December
Petrol Diesel Rate Today 10 DecemberSaam TV
Published On

Petrol-Diesel Price :

देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर फारसा परिणाम झालेला नाही. मात्र, काही राज्ये आणि शहरांमध्ये इंधनाच्या दरात किरकोळ चढ-उतार झाले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर जाहीर केले जातात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रविवार, 10 डिसेंबरसाठी, तेल कंपन्यांनी पेट्रोल (Petrol) आणि डिझेल किमती जाहीर केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर, शुक्रवारी कच्चे तेल 1 टक्क्यांहून अधिक महाग झाले होते.

ग्राहकांना दिलासा देत तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती राष्ट्रीय स्तरावर स्थिर ठेवल्या आहेत, मात्र किमतींमध्ये सुधारणा केल्यामुळे काही शहरांमध्ये तेलाच्या किमतीत नक्कीच बदल होताना दिसत आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरात एक लिटर पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत?

Petrol Diesel Rate Today 10 December
Rules For Petrol Pump : पेट्रोल पंपावर ग्राहकांना मिळाणारे अधिकार तुम्हाला माहित आहेत का? वाचा सविस्तर

चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

मुंबईत

पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

दिल्ली

पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

कोलकाता

पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

चेन्नई

पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Rate Today 10 December
Petrol Diesel Price: खुशखबर! पेट्रोल-डिझेल ५ ते ६ रुपयांनी स्वस्त होणार? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

कोणत्या शहरात तेलाची किंमत किती आहे?

पुणे

पेट्रोल 105.84 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.36 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 106.38 आणि डिझेल 94.34 रुपये प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगर

पेट्रोल 106.42 रुपये आणि डिझेल 92.93 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.51 रुपये आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.58 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 107.45 रुपये आणि डिझेल 93.94 रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com