Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: ओल्ड इज गोल्ड..! आजी आजोबांचा भन्नाट डान्स, रोमँटिक व्हिडीओ पाहिलात का?

Dance Viral Video: सोशल मीडिया एका आजी-आजोबांच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात त्यांच्या डान्सला पाहून सर्वत्र चर्चा होत आहे.

Tanvi Pol

Old Couple Dance Video: नव नवीन गाण्यावर डान्स रिल्स बनवणे सध्या प्रत्येकाला आवडते. मग कधी शाळेतील चिमुकली स्वता: गाण्यावर डान्स बनवतात तर कधी नवीन लग्न झालेली जोडपी. मात्र सध्या सोशल मीडियावर एका आजी-आजोबांचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात दोघांनी जुन्या गाण्यावर रिल्स व्हिडिओ बनवलेला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक रिकामा रुम दिसून येत आहे. जो काही वस्तूंनी भरलेला आहे. व्हिडिओ पुढे तुम्हाला एक आजी आणि एक आजोबा दिसत आहेत. ज्यात आजींनी जांभळ्या रंगाची साडी नेसलेली आहे आणि आजोबांनी पांढऱ्या रंगाचा टिशर्ट घातलेला आहे. काही वेळात आजीं हातामध्ये एक हाडां धरतात आणि आजोबांसोबत डान्स करण्यास सुरुवात करतात. मग दोघांनी ''पानी लेने के बहाने आजा'' या गाण्यावर डान्स(Dance) करत उत्तम रिल्स बनवली आहे.

आजी-आजोबांचा डान्स व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवरील,''@meragao45'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये गाण्याते बोल लिहिले आहे जे ,''पानी लेने के बहाने आजा'' असे आहेत. व्हिडिओ पोस्ट करताचा आजी-आजोबांचा डान्स पाहून प्रत्येक नेटकऱ्यांनी व्हिडिओला लाईक्स आणि प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' व्हा अगदी छान'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' नजर नको लागायला'' अशा अनेक प्रतिक्रिया व्हायरल व्हिडिओ पाहून आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी जोरदार राजकीय हालचाली; संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT