Viral Video: saam digital
व्हायरल न्यूज

Viral Video: लग्नाच्या वरातीसाठी भावांचा हटके जुगाड, कारपासून बनवलं हेलिकॉप्टर; पण पोलिसांनी...

Deshi Jugaad: लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील खास दिवस असतो. लग्नाचा दिवस सर्वांच्या लक्षात राहण्यासाठी प्रत्येकजण अनेक वेगवेगळ्या गोष्टी करत असतो.अनेकजण लाखोंचा खर्च करतात तर काहीजण लग्नाचे ठिकाण हटके निवडतात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील खास दिवस असतो. लग्नाचा दिवस सर्वांच्या लक्षात राहण्यासाठी प्रत्येकजण अनेक वेगवेगळ्या गोष्टी करत असतो.अनेकजण लाखोंचा खर्च करतात तर काहीजण लग्नाचे ठिकाण हटके निवडतात. मात्र सोशल मीडिया दोन व्यक्तींना स्वत:चे लग्न (WEDDING)हटके बनवण्याच्या नादात थेट पोलीस ठाण्यात जावे लागले आहे. मात्र सध्या या व्यक्तींनी केलेल्या जूगाडचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.नक्की असे काय झाले असेल पाहूयात.(Latest Marathi News)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ उत्तर प्रदेशातमधील आहे. जिथे दोन भांवानी त्यांचे लग्न सर्वांपेक्षा हटके होण्यासाठी तसेच लग्नाच्या मिरवणुकीत या वाहनाला घेऊन जायचे होते आणि त्यांच्या नववधूंना घरी आणायचे होते, जेणेकरून त्यांचे लग्न वेगळे व्हावे म्हणून त्यांनी चक्क जुन्या गाडीचे हेलिकॉप्टरमध्ये रुपांतर केले आहे. मात्र हे नियमानुसार असल्याने पोलिसांनी त्याच्या या वाहनाला जप्त केले असून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. या हेलिकॉप्टर वाहनांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे..('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, हेलिकॉप्टर वाहन एका पोलीस ठाण्याच्या बाहेर उभे केलेले आहे. या वाहनाच्या पाठच्या भागाला तसेच छताच्या भागाला हेलिकॉप्टरसारखे एकदम सारखे भाग लावण्यात आलेले आहे.मात्र नियमानुसार कोणत्याही वाहनांमध्ये कायद्यानुसार बदल करणे योग्य समजले जाते अन्यथा ते बेकायदेशीर समजून वाहन जप्त केल जाऊन कायदेशीर कारवाई केली जाते.

हेलिकॉप्टर वाहनांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच व्हिडिओला नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत.यामध्ये प्रत्येक यूजरने या व्यक्तींच्या जूगाडाचे कौतूक केले आहे. तर व्हिडिओला प्रचंड व्ह्यूज मिळत असून अनेक लाईक्स मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Politics: रायगडचे राजकारण तापलं! अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरेसेनेसोबत आघाडी; तटकरेंचा इन्कार, म्हणाले...

Dahi Vada Recipe: साऊथ इंडियन स्टाईल दही वडा कसा बनवायचा?

Jio Cheapest Plan: जिओ यूजर्ससाठी खुशखबर! कमी किमतीत २८ दिवसांचे पाच बेस्ट रिचार्ज प्लॅन्स, किंमत किती?

Maharashtra Live News Update: मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा एकदा खडाजंगी

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगासाठी ३ सदस्यीय समितीची स्थापना, काम कसं करणार?

SCROLL FOR NEXT