Girls Dance In Train Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: शीला की जवानीवर तरूणींचा धावत्या ट्रेनमध्ये भन्नाट डान्स, धिंगाना पाहून प्रवाशांचा फूल टाईमपास

Dance Viral Video: सोशल मीडियावर आपण दर दिवशी अनेक व्हिडिओ बघत असतो. व्हायरल व्हिडिओ हे कधी बस तसेच मेट्रोमधील तरूणांच्या अश्लिल कृत्याचे असतात.अशातच सोशल मीडियावर तरूणींच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Girls Dance In Train

सोशल मीडियावर आपण दर दिवशी अनेक व्हिडिओ बघत असतो. व्हायरल व्हिडिओ हे कधी बस तसेच मेट्रोमधील तरूणांच्या अश्लिल कृत्याचे असतात. सध्या लोकल ट्रेनमध्ये असो वा स्टेशनवर तरूणाईचे डान्स करतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ वाऱ्याच्या वेगात व्हायरल होतोय,ज्यात काही तरूणींचा ग्रुप धावत्या ट्रेनमध्ये बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स करत आहेत.. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडिओमध्ये काय आहे?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हा व्हिडिओ भारतातील एक एक्सप्रेसमधील आहे. यात ६-७ तरूणी प्रवासाठी निघालेल्या आहेत. दरम्यान प्रवासामध्ये त्यांनी बॉलीवुडच्या शीला की जवानी या गाण्यावर डान्स केला आहे. डान्स करताना प्रत्येकजणी ट्रेनमधील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन डान्स करत आहेत. यांच्या डान्स दरम्यान इतर प्रवासीही आपल्याला व्हिडिओत दिसत आहेत.

व्हायरल व्हिडिओ@bomb_fire_india या अकाउंटव्दारे पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडिओ तरूणीपैकी एकीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. आधीही ट्रेनमध्ये डान्स करतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

तरूणीच्या डान्सचा व्हायरल व्हिडिओवर जारोंच्या घरात प्रतिक्रिया आल्या आहेत. तसंच व्हिडिओ पाेस्ट होताच विविध सोशल अकाउंट्सवर शेअर केला जातोय. व्हायरल व्हिडिओला ३लाखांहून अधिकचे व्ह्यूज मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhanteras Wishes : आली दिवाळी! मराठी, हिंदी आणि इंग्रजीत धनतेरसचे प्रियजनांना पाठवा खास मेसेज

Dhanteras 2026 : धनतेरसला पैसे उधार दिले तर घरात येते गरिबी? काय सांगते धार्मिक मान्यता?

ZP अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; घरात सापडलं अडीच किलो सोनं, 11 किलो चांदी

दिवाळीची मिठाई खाताना सावधगिरी बाळगा! मिठाईला चांदीचा वर्ख की अल्युमिनियम फॉईल?

विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार; NDA मधील मित्रपक्षाचा भाजपाला इशारा

SCROLL FOR NEXT