Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: यम है हम! यमराजाची थेट बाईकवरून एन्ट्री; हटके अवतार पाहून लोकांना बसला धक्का,VIDEO

Viral Video News: सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल सांगता येत नाही.त्यातच सध्या एका व्यक्तीच्या हटके लुकची चर्चा सोशल मीडियावर तुफान होत आहे.नक्की काय आहे व्हिडिओ ते पाहा.

Tanvi Pol

Unique Avatar viral: गेल्या काही दिवसांपूर्वीच महाकुंभ २०२५ ची सांगता झाली आणि त्यानंतर प्रयागराजच्या रस्यांवर एक अनोख दृश्य पाहाण्यासाठी मिळालंय.व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये,एक व्यक्ती यमराजांच्या अवतारात शहरभर फिरत असताना दिसतोय.व्यक्तीच्या या हटरे लुकमुळे स्थानिक नागरिक आश्यर्यचकित झाले आहेत.विशेष म्हणजे या व्हिडिओत अजून काय खास आहे ते पाहण्यासाठी व्हायरल होत असलेला व्हिडिओ एकदा पाहा.

प्रयागराजच्या रस्त्यावर ‘यमराज’!

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक सार्वजनिक रस्ता दिसून येतोय.या रस्त्यावर एक व्यक्ती यमराज यांच्या वेशात येतो आणि त्याला पाहण्यासाठी लोकांनी रस्त्यावर गर्दी केलेली दिसते.विशेष म्हणजे त्या व्यक्तीची बाईकपण खुपच हटके दिसून येत आहे.रस्त्यावर असलेल्या काही व्यक्तींनी सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद केला आहे.

सध्या हा व्हिडिओ नेटकरी वर्गात तुफान व्हायरल झालेला आहे.मात्र तो इन्स्टाग्रामवरील nrv_emotions या अकाउंटवर शेअर केलेला आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत तर हजारो लाईक्स व्हिडिओला मिळाले आहे शिवाय लाखोंच्या संख्येने व्ह्यूजही व्हिडिओला मिळाले आहेत.

ऐवढेच नाही तर काहींनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ(Video) शेअर केलेला आहे.मात्र काही नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही पाहू शकता.त्यातील एका यूजरने कमेंट केली,''जबरदस्त'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''क्या बात है''अशा अनेक कौतुकास्पद प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT