Wedding Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Wedding Viral Video: बापरे! भर मंडपात नवरा-नवरीची हाणामारी; VIDEO होतोय व्हायरल

Viral Video: सोशल मीडिया म्हणजे मनोरंजनाचा भांडार. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात अनेक व्हिडिओ लग्नाचे असतात. लग्नात अनेकदा नातेवाईक भांडत असतात. मात्र, तुम्ही कधी नवरा- नवरी लग्नात भांडताना पाहिलय का? असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडिया म्हणजे मनोरंजनाचा भांडार. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात अनेक व्हिडिओ लग्नाचे असतात. लग्नातील संगीत, सप्तपदी, डान्स, हळदीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. लग्नात नवरा नवरी एकमेकांना सोबत राहायचे वचन देतात. मोठ्या व्यक्तींचा आशिर्वाद घेऊन त्यांच्या नात्याची सुरुवात होते. मात्र, जर लग्नातच नवरा नवरीची भांडणे झाली तर. नवरा नवरीने लग्नाच्या मांडवातच एकमेकांना मारले तर त्यांचे लग्न कसं टिकेल. याचाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत नवरा-नवरीची लग्नाच्या दिवशी भर मांडवात हाणामारी झाली आहे. भर मंडपात ते दोघेजण एकमेकांना मारताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओत सुरुवातील नवरा-नवरी एकमेकांशी काहीतरी बोलताना दिसत आहे. त्यानंतर अचानक नवरी नवऱ्याच्या कानाखाली मारते. याचा नवऱ्याला प्रंचड राग येतो. त्यानंतर नवरादेखील नवरीच्या कानाखाली मारतो. यानंतर त्यांची भांडणे सुरु होतात. ते दोघेही एकमेकांना खूप मारतात. याचाच व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

_alandi_vivaha_sanstha या सोशल मीडिया अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. जर नात्याची सुरुवातच अशी आहे तर पुढे विचारच करायला नको, बापरे भर मांडवात नवरा-नवरीची भांडणे, आचा हेच बघायचं बाकी होतं, अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT