Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: क्लासरूममध्ये क्षुल्लक कारणांवरून विद्यार्थ्यांची दे दणादण; एकमेंकाना खाली पाडून बेदम चोपलं; हाणामारीचा VIDEO व्हायरल

Fighting Viral Video: सध्या सोशल मीडियावर काही विद्यार्थ्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात फक्त क्लासरुममध्ये बँचवर बसण्याच्या कारणावरुन दोंघामध्ये तूफान हाणामारी झालेली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Two Boys Fighting Inside Classroom

आपण अनेकदा पार्किंगच्या जागेवरुन झालेले वाद पाहिले आहेत तर कधी तरुणींचे बॉयफ्रेंडवरून झालेल्या तूफान हाणामारी पाहिल्या असतील मात्र सध्या सोशल मीडियावर काही विद्यार्थ्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात फक्त क्लासरुममध्ये बँचवर बसण्याच्या कारणावरुन दोंघामध्ये तूफान हाणामारी झालेली आहे. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका क्लासरुमधील आहे. या क्लासरुममध्ये आपल्याला अनेक विद्यार्थी दिसत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी हिरव्या रंगाचे शर्ट तसेच त्यावर राखाडी रंगाचे जॅकेट परिधान केलेले आहेत. काही वेळानंतर आपण पाहू शकतो की या क्लासरुमध्ये दोन विद्यार्थी एकमेंकाना लाथाबुक्क्यांनी मारत आहेत. यांचा हाणामारी क्लासरुममध्ये असलेल्या बँचवर सुरु आहे. इतर विद्यार्थी या दोघांना थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहे तरीही दोंघ थांबवण्याचे नाव घेत नाही मात्र काहीवेळानंतर दोंघही शांत होतात. मात्र क्लासरूममधील काही विद्यार्थी फक्त बघण्याचे काम करत आहे.

या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @gharkekalesh या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या आधीही क्लासरुममध्ये तसेच कॉलेजच्या आवारात तरुणींच्या तूफान हाणामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.क्लासरुमध्ये बसण्याच्या कारणांवरुन या विद्यार्थ्यांमध्ये ही तूफान हाणामारी असल्याचे समजते मात्र व्हायरल झालेला व्हिडिओ कुठल्या शहरातला आहे हे समजू शकले नाही.

सध्या व्हायरल होत असलेल्या या विद्यार्थ्यांच्या हाणामारीच्या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत त्यातील एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की,'अभ्यासाशिवाया हे सगळं करतील'तर आणखी एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले आहे की' इगो हर्ट झाला असेल' अशा प्रतिक्रिया येत असून व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूज आले असून मोठ्या प्रमाणात व्हिडिओला लाईक्स मिळालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: वडील घरोघरी जाऊन कपडे विकायचे, लेकाने मोठ्या जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS अनिल बसाक यांचा प्रवास

Maharashtra Politics : कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? भुसे, महाजन, भुजबळांमध्ये रस्सीखेच? वाचा स्पेशल रिपोर्ट

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

Monday Horoscope : शेवटच्या श्रावण सोमवारी महादेवाची कृपा होणार; ३ राशींचं नशीब फळफळणार

Shirpur Snake Birthday Celebration : बर्थडे आहे कोब्रा नागाचा! सर्पमित्राचा सोशल मीडियावर रिल्ससाठी थिल्लरपणा, व्हिडिओ व्हायरल होताच...VIDEO

SCROLL FOR NEXT