Inspiration Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Inspiration Video : हा व्हिडिओ बघितला नाही तर काय पाहिलं...तुम्हीही म्हणाल, अशी शिक्षिका आम्हाला का नव्हती?

Viral Video: एका महिला शिक्षकेने विद्यार्थ्यांना पेपर चेक करुन परत देत आहे.मात्र नुसते पेपर दिले नाही तर पेपरसोबत एक चॉकलेट जोडून दिले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

School Teacher Viral Video

बऱ्याचवेळा आपल्याला शिक्षकांच्या नकारात्मक बाजूच्या काही बातम्या वाचायला मिळतात. विद्यार्थ्यांना कडक शिक्षा केल्यामुळे शिक्षकांवर आपण राग व्यक्त करत असतो.परंतू अशे काही शिक्षक आहेत,जे शाळेतील विद्यार्थ्यांवर जिवापाड प्रेम करतात तसेच त्यांच्या वाईट बाजू त्यांनी अगदी प्रेमाने समजावून सांगून त्यांच्या विकास करतात.

अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात चक्क एका महिला शिक्षकेने विद्यार्थ्यांना पेपर चेक करुन परत देत आहे.मात्र नुसते पेपर दिले नाही तर पेपरसोबत एक चॉकलेट जोडून दिले आहे, त्याला पाहून प्रत्येक विद्यार्थी आश्चर्यचकित झाला आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जगातील प्रत्येक व्यक्तींच्या मनात शिक्षकांचे आदराचे स्थान असते. शिक्षकांनी आपल्याला एक उत्तम व्यक्ती म्हणून विकसित करण्यात मदत केली असून विद्यार्थ्यांचे जीवन घडवण्यात शिक्षक नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावतात आणि कठीण परिस्थितीचा सामना करायला शिकवतात. मात्र व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून सध्या व्हिडिओतील शिक्षेकेचे मोठ्या प्रमाणात कौतूक होत आहे.

सोशल मीडियावर व्हायर होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, शाळेतील एक शिक्षिकेच्या हातात आपल्याला काही परिक्षेतील पेपर दिसत आहेत. ते नुसते तपासलेले पेपर नसुन त्या तपासल्या पेपरसोबत शिक्षिकेने एक एक चॉकलेट पेपरला लावले आहे.ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडले नाहीत त्यांना पुढे यशस्वी व्हा असा संदेश लिहून त्यांनाही चॉकलेट दिले आहे. ज्यावेळीस विद्यार्थ्या चॉकलेट पाहतात तेव्हा ते आश्चर्यचकित होतात.

सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवरील @ishazworld2073या अकाउंटवर व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच अनेक ठिकाणी शेअर करण्यात आला आहे. प्रत्येक सोशल मीडिया यूजर्संकडून शिक्षिकेचे मोठ्या प्रमाणात कौतूक करण्यात येत असून व्हिडिओला लाखोंच्या घरात लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Santosh Juvekar: हिंदी नाटक करतोय उद्या हिंदी चित्रपटही...; संंतोष जुवेकरच्या वडिलांनी व्यक्त केली खास इच्छा

Maharashtra Live News Update: गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी पूजा देविदास गायकवाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Shocking: संतापजनक! गायिकेवर सामूहिक बलात्कार, खोटंनाटं सांगून लॉजवर बोलावून घेतलं अन्...

Hair Mask: किचनमधील 'या' ३ गोष्टींपासून बनवा हेअर मास्क, केस होतील मजबूत

Tuesday Horoscope : आज सावध रहा… विश्वासूच देऊ शकतात धोका; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT