Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: आरारा खतरनाक…! 'उई अम्मा' गाण्यावर बेधुंद होऊन नाचले माय-लेक, VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

Mother Daughter Dance Duo: सध्या सोशल मीडियावर एक डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात आई आणि मुलीने अतिशय धम्माकेदार डान्स सादर केलेला आहे.व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी वर्गातून दोघींचे कौतुक होत आहे.

Tanvi Pol

Mother Daughter Dance Video: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानीचं उई अम्मा हे गाणं सोशल मीडियावर तुफान गाजलं. या गाण्याची चांगली भुरळ अनेक सेलिब्रिटींसह प्रत्येक व्यक्तीला पडली आणि या गाण्याचे रील्सही करण्यास सुरु झाले.सध्या मायलेकीचा एक व्हिडिओ तुफान चर्चेत आहे.याचं कारण म्हणजे दोघींनी केलेला अतिशय सुंदर डान्स.

व्हायरल (Viral)होत असलेला व्हिडिओ एका वाढदिवसाच्या पार्टीमधील आहे.ज्या व्हिडिओमध्ये वाढदिवसानिमित्ताने डान्स करण्यासाठी डीजेही तिथे दिसत आहे.काही वेळाने तिथे एक महिला आणि एक चिमुकली मुलगी येते.मग काय दोघींही ओई अम्मा गाण्यावर डान्स करण्यास सुरुवात करतात.दोघींच्या स्टेप्स पाहून तिथे असलेले सर्वजण थक्कही झाले आणि त्यांचे कौतुकही करत आहेत.

सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून इन्स्टाच्या 'didsupermoms_riddhitiwari_'या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.आतापर्यंत या व्हिडिओला ५० हजारांहून अधिक लाईक्सही मिळालेले आहेत.ऐवढेच नाही तर अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअरही करण्यात आलेला आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

डान्स व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर कमेंट बॉक्स फायर इमोजींनी भरलेला आहे शिवाय अनेक वापरकर्त्यांनी रेड हार्ट इमोजीसह कमेंट देखील केल्यात.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''अतिशय भारी''तर दुसऱ्याने कमेंट केली,''चिमुकलीनेही भारी डान्स केला आहे''अशा अनेक कौतुकास्पद प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: डान्स हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha: पितृपक्षात नवीन वस्तू खरेदी करायची की नाही? जाणून घ्या शास्त्र

Mhada : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; लाखो मुंबईकर होणार अधिकृत रहिवासी | VIDEO

Kapil Sharma Warning: 'जर बंबई म्हणालास तर…'; कपिल शर्माला मनसेचा इशारा, मुंबईचा अपमान केल्याचा आरोप

Akola Crime: चाकूचा धाक दाखवत १५ वर्षीय मुलीवर बलात्कार, मध्य प्रदेश कनेक्शन उघड

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये पिकअप गाडी आणि कारचा अपघात, ३ ठार, १२ जखमी

SCROLL FOR NEXT