Mom-Daughter Dance Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: राजस्थानी गाण्यावर आई अन् चिमुकलीने धरला ठेका;VIDEO सोशल मीडियावर तूफान व्हायरल

Dance Viral Video: सोशल मिडियावर दररोज अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात कधी थरारक अपघांताचे असतात तर कधी बाईकवरील स्टंटचे व्हिडिओ असतात. अशातच सोशल मीडियावर आई अन् लहान मुलीच्या डान्सची तूफान चर्चा होतेय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mom-Daughter Dance Video

सोशल मिडियावर दररोज अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी थरारक अपघांताचे असतात तर कधी लोकल ट्रेनमधल्या डान्सचे. विविध कारणांमुळे व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून काही व्यक्ती रातोरात प्रसिद्द होतात. अशातच सोशल मीडियावर आई अन् लहान मुलीच्या डान्सची तूफान चर्चा होतेय.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल व्हिडिओहा मीडिया प्लॅटर्फामवरील @ahana.rajpurohitया इन्स्टाग्राम पेजवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्त करत कॅप्शनमध्ये लिहिलय की,आई आणि मुलगी एकत्र...या पेजवर व्हायरल व्हिडिओतील चिमुकल्या मुलीचे अनेक व्हिडिओ आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका मेंहदीच्या कार्यक्रमातील आहे. याच कार्यक्रमात आई आणि लहान मुलगी आपल्याला 'बाजे रे सेनाई ढोला थारे नाम की' या राजस्थानी गाण्यावर डान्स करत आहेत. मुलीने काळ्या अन् पोपटी रंगांचा फुल फ्रॉक घातला आहे तर तिच्या आईने मेंहदी रंगांची राजस्थानी लुकमधील साडी परिधान केलेली आहे.

चिमुकलीने डान्स करताना गाण्यावर उत्तम असा ताल धरला आहे. तिला डान्स करताना पाहून तिच्या आईने तिला साथ दिली आहे. दोघींही उत्तमरित्या गाण्यावर डान्स करत आहेत. त्यांना पाहून इतर महिला त्यांच्या सोबत थिरकत आहेत.

या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आल्यात. व्हिडिओ सहा दिवसापूर्वी पोस्ट करण्यात आला असून हजारोंच्या घरात व्हिडिओला लाईक्स मिळालेत. व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये अनेक यूजर्संनी दोंघीच्या डान्सचे भरभरून कौतूक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

Eyebrow Shaping Tips: घरच्या घरी करा परफेक्ट आयब्रो! पार्लरशिवाय सुंदर शेप मिळवण्यासाठी 2 सोप्या ट्रिक्स

Maharashtra Politics: शिंदेसेनेला मुंबईत फक्त 56 जागा? भाजपनं केली शिंदेसेनेची कोंडी?

Maharashtra Live News Update: कणकवली घोणसरीत मादी बिबट्याला केले जेरबंद

ठाकरेचं ठरलं, जागांवर अडलं? युतीच्या घोषणेला जागावाटपाचा अडसर?

SCROLL FOR NEXT