Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: रिक्षावर उभं राहून करत होता डान्स; ड्रायव्हर येताच झाली मोठी फजिती

Dance Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.कधी थरारक अपघांताचे सीसीटीव्ही फुटेज असतात तर कधी गंमतीदार गोष्टीचे व्हिडिओ असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Man Falls Down From E Rickshaw

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.कधी थरारक अपघांताचे सीसीटीव्ही फुटेज असतात तर कधी गंमतीदार गोष्टीचे व्हिडिओ असतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात एक तरुण चालत्या ई-रिक्षाच्या छतावर उभा राहून डान्स करत आहे मात्र पुढे जे झाल ते तुम्हीच पाहून अवाक व्हाल.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी अनेक तरुण- तरुणी नको ते जीवघेणे स्टंट करत असतात. ज्यामुळे अनेकदा मोठ्या दुर्घटनाही घडतात. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, एका रस्त्यावर एक ई-रिक्षा उभी आहे. त्याच ई-रिक्षावर तरुण उभा राहून डान्स करत असतो.मात्र ई-रिक्षामधला चालक जसा रिक्षा पुढे नेतो. त्याच क्षणी डान्स करत असताना तरुणाचा तोल जातो आणि तो डान्स करताना खाली ई-रिक्षावरुन खाली पडतो. तरुणाचे नशीब चांगले असतो त्यामुळे तो रिक्षाला पकडतो. सध्या सोशल मीडियावर या तरुणाचा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे.

@babusingh7160 या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने कमेंटबॉक्समध्ये लिहिले आहे की, नको ते केले की असं होत' तर आणखी यूजर्संनी गमतीदार प्रतिक्रिया केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT