Viral VIDEO  Saam Tv
व्हायरल न्यूज

VIDEO : बिबट्यानं कुत्र्याला घाबरुन ठोकली धूम, घटना CCTV मध्ये कैद

Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ,ज्यात एक सीसीटीव्हीफुटेज आहे,ज्यात बिबट्याचा मुक्त संचार आपल्याला पाहायला मिळाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर गेल्या काही महिन्यांपासून बिबट्या संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये बिबट्याने लहानमुलांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत हल्ले करण्याच्या घटना घडल्या आहेत. आता परत एकदा शहापूर तालुक्यातील एका गावात बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मात्र या सीसीटीमध्ये बिबट्याला पाहून तेथील कुत्र्यांन धूम ठोकली आहे. सध्या हा सीसीटीव्ही व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहापूर जिल्ह्यातील वन विभागा अंतर्गत येणाऱ्या शेई गावात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचा मुक्त संचार पाह्याला मिळत आहे. सध्या याच गावातील एका परिसरातील हा सीसीटीव्हीमध्ये(CCTV) कैद झाला आहे.याबाबत अनेक वेळा वन विभागाला बिबट्या जेरबंद करा असी मागणी केली असताना, देखील वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचे आरोप स्थानिक नागरिक करत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ, एका रात्रीच्या दरम्यान आहे. जिथे एका घराबाहेरील परिसर दिसून येत आहे. या घराबाहेर अनेक वाहने दिसतात आहे. मात्र काही वेळात या घराबाहेर एक बिबट्या येत असतो त्याच वेळी घराबाहेर झोपलेला कुत्रा पूर्णपणे घाबरुन गेलेला आहे. काही वेळातच बिबटा (leopards)तेथून निघून जातो. मात्र कुत्र्याला पाहून बिबट्याने तेथून पळ काढताना दिसून येत आहे.संपूर्ण घटना घराबाहेरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मनसेकडून आजपासून सह्यांची मोहीम

Soaked Walnut Vs Dry Walnuts: भिजवलेले की सुके, मेंदूच्या आरोग्यासाठी कोणते अक्रोड बेस्ट?

Palak Paratha Recipe: नाश्त्यासाठी बनवा हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट पालक पराठा, वाचा सोपी रेसिपी

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT