Fighting Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Fighting Viral Video : दे दणादण! भर वर्गातच विद्यार्थिनी भिडल्या, झिंज्या धरून फ्री-स्टाईल हाणामारी; मध्यस्थी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बदडलं

Viral Video : सोशल मीडियावर सध्या काही तरुणींचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिथे काही कारणांवरुन त्यांच्यामध्ये तूफान हाणामारी झालेली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर जगभरातील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात कधी कुठे तरी होणारी हाणामारी असले तर कुठे वादावादी होत असेल. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,जिथे प्रेमाच्या नादात काही तरुण-तरुणी एकमेंकासोबत भिडले आहे. सध्या सोशल मीडियावर या व्हायरल व्हिडिओची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, अनेक विद्यार्थ्यांनी भरलेली क्सासरुम दिसत आहेत.यात सुरुवातीस दोन तरुणींमध्ये जोरदार हाणामारी (Fighting)होताना दिसत आहे. मात्र यांची हाणामारी सोडवण्याच्या काही तरुण प्रयत्न करत असतात परंतू काही क्षणातच या तरुणांमध्येही तूफान हाणामारी होते.मग काय व्हिडिओत या तरुणींचा तूफान राडा तु्म्हाला दिसतो.

सोशल मीडियावर अनेकदा कॉलेजमधील अनेक व्हिडिओ (Video)व्हायरल होत असतात, या व्हिडिओत कधी प्रेमाच्या कारणांवरून काही तरुणीं तरुणांशी भिडतात तर काही वेळेस फक्त प्रेमप्रकरणावरून तरुणी आणि तरुणी भिडतानाचे व्हिडिओ असतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओही प्रेमाच्या कारणांवरुन झालेल्या हाणामारीचा आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ नोएडामधील असल्याचे समजते. सध्या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया(Media) प्लॅटफॉर्म एक्सवरील @gharkekalesh या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट होताच अनेक लाईक्स आणि लाखोंच्या घरात व्हिडिओला नेटकरी वर्गाचे व्ह्यूज मिळाले आहेत शिवाय व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक कमेंट केल्या आहेत,त्यातील एका यूजरने कमेंटबॉक्समध्ये लिहिले आहे की,'अभ्यासासोबत मनोरंजनही महत्त्वाचे आहेट'तर अनेकांनी गंमतीदार प्रतिक्रिया केल्या आहेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT