Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: दुचाकी चोरू नये म्हणून खतरनाक जुगाड, तरूणाची शक्कल पाहून चोरही चक्रावले, पाहा व्हिडिओ

दुचाकी चोरी टाळण्यासाठी एका व्यक्तीने लढवलेली अनोखी शक्कल सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ब्रेक आणि हॅंडल एका कडीने लॉक करून दुचाकी सुरक्षित ठेवण्याचा नवा ट्रिक नेटकऱ्यांना भलताच आवडला आहे.

Manasvi Choudhary

दुचाकी चोरीच्या घटना तुम्ही अनेकदा ऐकल्याच असतील. नवीन ठिकाणी दुचाकी लावल्यास अनेकदा चोरीच्या घटना घडल्या आहेत. मात्र सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे ज्यामध्ये दुचाकी चोरणाऱ्यांना चांगलाच धडा मिळणार आहे. दुचाकी चोरी होऊ नये यासाठी बाजारात एक हॅक आला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दुचाकी चोरीला जाऊ नये म्हणून एक व्यक्ती एका गोल कडीच्या सहाय्याने ब्रेक आणि हॅडल लॉक करताना दिसत आहे. यामुळे दुचाकी चोरली तरी ति पुढे जाऊ शकणार नाही.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @pakamatbro अकाउंटवरून शेअर झाला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओला ६४ लाखांहून अधि व्ह्यूज आणि १ लाखाच्यावर लाईक्स आले आहेत. नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देखील केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kundan Mangalsutra: लग्नसराईत शोभून दिसेल कुंदन मंगळसूत्र; पाहा या ७ ट्रेंडी लेटेस्ट मंगळसूत्र डिझाईन्स

Maharashtra News Live Update: दोन गटात वाद; परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Wednesday Horoscope: कामाच्या ठिकाणी सावध राहा, ५ राशींना कुटुंबाचा पाठिंबा मिळणार; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Raigad : रायगडच्या किनाऱ्यावरील भक्कम सागरी किल्ला, 'येथील' ऐतिहासिक वैभव पाहताच डोळे दिपतील

माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पोलिसांत FIR; काय आहे संपूर्ण प्रकरण?

SCROLL FOR NEXT