Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बापरे! भररस्त्यात गळ्यातील दागिने पळवण्याच्या प्रयत्नात महिलेसोबत घडलं भयकंर; संपूर्ण घटना CCTV त कैद

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात नेमके काय घडले ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Viral Video News: गेल्या काही वर्षांपासून दिवसाढवळ्या चोरीच्या घटनेत वाढ झालेली आहे. सर्व घडलेल्या घटना आपल्याला अनेक व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्यासाठी मिळतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात रस्त्यावरून जात असलेल्या महिलेची बाईकवरुन येणाऱ्या तरुणांनी पर्स चोरलेली आहे. या घटनेत महिलेला गंभीर दुखापत झालेली व्हिडिओत दिसून येते.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत एक महिला रस्त्यावरुन जात असताना दिसत आहे. व्हिडिओत दिसत असणाऱ्या परिसरात अन्य नागरिकांची ये-जा ही दिसून येत नाही. काही वेळात महिला जात असताना अचानक दोन तरुण बाईकवरुन महिलेच्या जवळ येतात आणि तिच्या हातातील पर्स जोरात हेसकावून पळ काढतात. यात महिलेला जोरात ओढल्याने ती जमिनीवर आपटते. सर्व धक्कादायक घटना रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्हीत(CCTV) कैद झालेली आहे.

लखनऊमध्ये घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सध्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ ''@gharkekalesh'' या पेजवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''लखनऊमध्ये रस्त्याच्या मध्यभागी पर्स-स्नॅचिंग झाल्याची घटना घडली'' असे लिहिण्यात आलेले आहे. हा व्हिडिओ साधारण पाच दिवसांपूर्वीचा आहे असे समजत असून सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

एक्स या प्लॅटफॉर्मवरुन व्हिडिओ अन्स सोशल मीडिया साईटवर शेअर देखील करण्यात येत असून नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''खूपच भयानक होते'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''पोलिसांना पकडले का यांना'' अशाच प्रकारे अनेकांनी संतापजणक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी जाणार

Rave Party : खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात ७ आरोपींच्या घराची झडती, पोलिसांना ड्रग्ज सापडलं नाही, मोबाईल-लॅपटॉप जप्त

पती स्नॅक्स आणायला विसरला आणि पत्नीने केला चाकूहल्ला; पाहा धक्कादायक व्हिडिओ

Fact Check: सतत नोकरी बदलताय? तर भरावा लागणार लाखो रुपयांचा दंड; व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Maharashtra politics : कोकाटेंचं सेंड ऑफ होणार? अजित पवारांकडून आमदारांसाठी आज स्नेह भोजन

SCROLL FOR NEXT