Manasvi Choudhary
ओठ कोरडे होण्याची समस्या सामान्य आहे. अनेकांना ही समस्या जाणवते.
कोरड्या ओठांपासून काळजी घेण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय देखील करू शकता.
तुमचेही ओठ कोरडे झाले असतील तर तुम्ही काय लावले पाहिजे हे जाणून घ्या.
कोरड्या ओठांना घरगुती नारळाचे तेल लावल्याने ते मऊ मुलायम होतील.
रात्री झोपण्यापूर्वी ओठांना मध लावल्याने ओठांमधील कोरडेपणा कमी होईल.
मोहरीचे तेल बेंबीमध्ये घातल्यास ओठ मऊ आणि गुलाबी होतील.
कोरफडीचे जेल आयुर्वेदिक आहे. यामुळे हे जेल तुम्ही लावल्याने कोरडे ओठ मऊ होतील.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.