Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: भरधाव कारच्या विंडोमधून ती सेल्फी घेत होती; हवेच्या वेगाने फोनच उडाला, पाहा व्हिडिओ

Viral News : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकजण प्रवास करताना व्हिडिओ तयार करतात. असाच प्रवासात व्हिडिओ तयार करणे एका महिलेला महागात पडले आहे. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Women Viral Video:

सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा लोक प्रवास करताना व्हिडिओ तयार करतात आणि सोशल मीडियावर अपलोड करतात. असाच एका महिलेचा प्रवासातील व्हिडिओ व्हायरल होत असतात.

प्रवास करताना अनेक लोक कारमधून व्हिडिओ तयार करतात. परंतु हा व्हिडिओ तयार करणे एका महिलेला चांगलच महागात पडलं आहे. एक महिला प्रवास करताना सेल्फी कॅमेराने व्हिडिओ आणि फोटो काढते. परंतु फोटो काढण्याच्या नादात तिचा मोबाईलच कारमधून खाली पडतो. त्यामुळे व्हिडिओ काढण्याच्या नादात तिचे खूप नुकसान झाले आहे. (Latest News)

व्हायरल व्हिडिओत एक महिला धावत्या कारच्या खिडकीतून बाहेर सेल्फी काढताना दिसत आहे. परंतु बाहेर खूप जास्त हवा सुटलेली असते. या हवेत या महिलेचा मोबाईल उडून खाली पडतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Neha Chandla या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत महिलेचा फोन धावत्या कारमधून खाली पडतो. ती कार ड्रायव्हरला थांबून कार थांबवण्याचा प्रयत्न करते. परंतु तोपर्यंत कार खूप जास्त पुढे निघून गेलेली दिसत आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

'भगवान किसी के साथ ऐसा न करे' असं कॅप्शन देत हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिंदेसेनेचे आमदार शिंदेंवर नाराज? राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडतंय

Mumbai Kabutarkhana: कबुतरांविरोधात मराठी एकीकरण रस्त्यावर, कबुतरखान्याचा वाद आणखी तापणार

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का; बडा नेता फुटला, भाजपमध्ये प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: सांगलीचे सगळ्यात जास्त वाटोळ जयंत पाटील यांनी केले

Knee Pain: सतत गुडघे दुखणे हे कोणत्या गंभीर आजाराचे लक्षण आहे?

SCROLL FOR NEXT