Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: जपिंग-जपांग..! आजोबांनी लहान मुलांसारखा घेतला आनंद, उत्साहात कोलांटी उडी मारली, व्हिडीओ व्हायरल

Old Man Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका आजोबांचा हटके व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हायरल व्हिडिओमध्ये आजोबा चक्क जंपिग जंपागवर खेळत आहे.व्हायरल व्हिडिओ एकदा सर्वांनी नक्की पहा.

Tanvi Pol

Viral News: सोशल मीडियावर वयोरुद्ध व्यक्तींचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.व्हायरल व्हिडिओतमध्ये कधी वयस्कर व्यक्तींचा हटके डान्स असतो तर कधी तरुणाईला लाजवेल असा व्यायाम असतो,अशा सर्व व्हिडिओंना नेटकरी वर्गातून मोठी पंसती मिळते.सध्या असाच एका आजोबांचा व्हिडिओने सोशल मीडियावर मोठा धुमाकूळ घातलेला आहे,ज्यात आजोबांनी वयाचे भान विसरुन जंपिग जपांगवर खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला आहे.

वय मॅटर करत नाही...हे वाक्याचा अर्थ सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला पाहून प्रत्येकाला समजेल.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ आजोबा लहान मुलांचा आवडीचा खेळ असलेल्या वस्तुवर आनंद लुटत आहे.व्हिडिओत जर तुम्ही पाहिले तर,आजोबा उंच उड्या मारत आहेत शिवाय त्यांच्यासोबत जपिंग-जपांगवर काही तरुणही आहे.सध्या वाऱ्याच्या वेगाने व्हिडिओ(Video) व्हायरल होत आहे.

आजोबांचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ इन्स्टाच्या ''khaaledsyyd'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे.तीन दिवसापूर्वी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हिडिओला लाईक्स मिळाले आहेत शिवाय अनेक व्ह्यूज वाढत आहेत.

आजोबांचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी वर्गात मोठ्या प्रमाणात पाहिला गेला आहे.ऐवढेच नाही तर व्हिडिओच्या कमेटबॉक्समध्ये नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया केलेल्या आहेत.त्यातील काही यूजर्संनी लिहिले आहे की,''जीवनातील प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद घेता आला पाहिजे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले,''जीवनात पुन्हा नाही असा आनंद'' तर काही यूजर्संनी''हाड मोडतान दमान खेळा'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : आजोबांचा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

कितीही खासदार फोडा, उरावर भगवा फडकवणार, ओमराजेंच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडली

Spring Roll Recipe: घरच्या घरी बनवा टेस्टी स्प्रिंग रोल; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT