Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: बाबो...! तुमच्या लहानपणीची भीती ठरतेय तंतोतंत खरी; तुम्ही विचारही करणार नाही अशा ठिकाणाहून आला भला मोठा साप; पाहा VIDEO

Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक सापा संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात साप नक्की कुठे आढळून आलेला आहे ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Snake Viral Video: सोशल मीडियावर दररोज एक तरी धक्कादायक किंवा भितीदायक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतो. मग कधी घरातील घडलेल्या घटना असतील मग कधी घराच्या परिसरातील. सध्या सोशल मीडियावर अशाच एका व्हिडिओने नेटकऱ्यांच्या मनात भीती भरली आहे. ज्या व्हिडिओत नक्की काय घडेल असेल ते तुम्ही पाहा.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक मोठे बाथरुम दिसून येत आहे. ज्या बाथरुमच्या खोली बाहेर अनेक व्यक्ती थांबलेले आहे. मात्र त्याच्या चेहऱ्यावर एक भिती दिसून येत आहे. ज्या भितीचे कारण टॉयलेटमध्ये आढळलेला साप. व्हिडिओत तुम्हाला भला मोठा साप दिसून येईल. हा व्हायरल व्हिडिओ एका व्यक्तीने कैद करुन सोशल मीडियावर व्हायरल केलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर,''टॉयलेटमध्ये लपलेला 6 फूट लांब कोब्रा.. सर्प (Snake)पकडणाऱ्याने 1 तासाहून अधिक संघर्ष केल्यानंतर त्याला पकडले आणि जंगलात सोडले..!''व्हिडिओमागील कारण सांगितलेले आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@mnadutv'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हायरल व्हिडिओ काही महिन्यापूर्वीचा आहे मात्र कुठल्या गावातील आहे हे समजू शकलेले नाही. व्हिडिओ व्हायरल होताच मोठ्या संख्येने व्हिडिओला लाईक्स मिळत आहे तर मोठे व्ह्यूज व्हिडिओला मिळाले आहे. एवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''माझ्या लहानपणाची भीती'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''कॅमेरामन कधीच मरत नाही'' अशा अनेक प्रतिक्रिया व्हायरल व्हिडिओ पाहून आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple Benefits For Constipation: रोज सकाळी रिकाम्या पोटी खा एक सफरचंद; बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास होईल दूर

Good News: मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५००० जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Saree To Ghagra : आईच्या साडीपासून बनवा गुजराती स्टाइल घागरा; नवरात्रीत तुमचा लूक दिसेल एकदम खास, वाचा ड्रेपिंगची सोपी पद्धत

WhatsApp New Feature: WhatsApp युजर्ससाठी खूशखबर! आले भन्नाट फीचर, आता 'या' ट्रिक्सने स्केड्यूल करा मेसेजेस, कसं वापरायचं?

Abhijeet Dipke : "पाकिस्तान चीन करू नका महाराष्ट्राच्या दुष्काळाकडे लक्ष द्या" अभिजित दीपिकेंचा एकनाथ शिंदे यांना टोला

SCROLL FOR NEXT