Viral video girl climbs tower for boyfriend saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बॉयफ्रेंडशी लग्न लावून द्या नाहीतर...! प्रेमासाठी तरूणी चढली टॉवरवर, व्हिडीओ व्हायरल

Viral video girl climbs tower for boyfriend: सोशल मीडियावर एका तरुणीचा टॉवरवर चढलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बॉयफ्रेंडसाठी तिने हे पाऊल उचलल्याची चर्चा असून पोलिसांनी तिला सुरक्षितपणे खाली उतरवलं.

Surabhi Jayashree Jagdish

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये एका तरुणी टॉवरवर चढलेली दिसतेय. या व्हिडिओमध्ये एक मुलगी उंच टॉवरवर बसली असून तिच्या बॉयफ्रेंडसाठी तिने असं कृत्य केलं असल्याची चर्चा आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुणी उंच टॉवरवर चढलेलीये. ती टॉवरच्या वर बसलेली असून खाली लोकांची गर्दी तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता. व्हिडिओसोबत दिलेल्या माहितीनुसार, बॉयफ्रेंडशी लग्न करण्यासाठी तिने हे पाऊल उचलल्याचा दावा केला जातोय. या दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मोठ्या प्रयत्नांनंतर त्या तरुणीला सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आलं. ही घटना नेमकी कुठे आणि कधी घडली याबाबतची माहिती समोर आलेली नाही. हा व्हिडीओ @ChapraZila या अकाउंटकडून ही पोस्ट करण्यात आला असून अधिक माहिती देण्यात आलेली नाही.

सोशल मीडियावर विविध कमेंट्स

सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. यावेळी एका युजरने पोलिसांच्या तत्परतेचं कौतुक केलंय. तर 'अशा प्रकारे जीव धोक्यात घालणं योग्य नाही' असं एका युजरने म्हटलंय. तर दुसऱ्याने एका युजरने म्हटलंय की, पोलिसांनी वेळेवर कारवाई करून मोठा अपघात टाळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Moong Dal Halwa Recipe: सणासाठी किंवा घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा मूग डाळ हलवा

Mhada Lottery: खुशखबर! मुंबईतील २६४० घरांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली, जाणून घ्या नवी डेडलाइन

मोठी बातमी! भाजपचा दणदणीत विजय; विरोधकांचा सुपडासाफ, 192 पैकी 158 जागा जिंकल्या

Mumbai Pune Missing Link: मिसिंग लिंकवरून प्रवास करताना वेग मर्यादा किती असणार? या वाहनांना असेल बंदी

Hair Care: झाडूसारखे केस १५ मिनिटात होतील शायनी आणि सॉफ्ट; आठवड्यातून एकदा लावा हा हेअर मास्क

SCROLL FOR NEXT