Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मी काळी होईन! चेहऱ्यावर ऊन आलं अन् चिमुकली असं काही म्हणाली की शिक्षकाला हसू आवरलं नाही, VIDEO पाहून व्हाल हसून लोटपोट

Funny Kid Video: सध्या सोशल मीडियावर एका चिमुकलीच्या मजेशीर गोष्टींचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ चिमुकलीने भरवर्गात शिक्षकांना भन्नाट उत्तर दिले आहे.

Tanvi Pol

Viral Classroom Moment: सोशल मीडियावर लहान चिमुकल्यांचे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात.त्यातच शाळेतील एका चिमुकलीचा भन्नाट गंमतीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे,ज्यात ती वर्गात असताना तिच्या चेहऱ्यावर उन्ह पडते,तेव्हा ती शिक्षकांना जी दरवाजा बंद करण्यासाठीचे जे मजेशीर कारण सांगते,ते ऐकून प्रत्येकजण हसून लोटपोट झालेला आहे.व्हायरल होत असलेला व्हिडिओमध्ये नक्की काय ते पाहण्यासाठी प्रत्येकाने पाहावा व्हायरल व्हिडिओ.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत (Video)तुम्हाला एका वर्गात अनेक चिमुकली दिसत असून प्रत्येकजण अभ्यास करताना दिसत आहेत.काही वेळात वर्गातील एक लहानसा विद्यार्थी शिक्षकांना सांगतो दार उघडा म्हणजे सूर्यप्रकाश आत येईल मात्र तेवढ्यात एक चिमुकली असतेत ती सांगते सर दरवाजा बंद करा,तर सर तिला कारण विचारतात,तेव्हा ती बोलते सर वरातीत जायच आहे,उन्ह चेहऱ्यावर पडल्याने मी काळी होईल.चिमुकलीचे हे उत्तर ऐकून प्रत्येकजण हसायला लागतो.

success_907 या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ फक्त इन्स्टाग्रामवर नाही तर अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअरही करण्यात येत आहे.व्हिडिओ कुठल्या शाळेतील आहे आणि शहरातील आहे हे समजू शकलेले नाही,मात्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.व्हिडिओला आतापर्यंत अनेक लाईक्स मिळाले असून लाखोंचे व्ह्यूज मिळत आहेत.

चिमुकलीचा मजेशीर(Funny) गोष्टींचा व्हिडिओ सोशल मीडिया इतका व्हायरल झाला की,नेटकरी वर्गातून विविध प्रतिक्रिया आलेल्या तुम्ही पाहू शकता,त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''काय गोड मुलगी आहे'' तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली आहे,''किती गोड आहे आणि तिचा आवाज ही खूप गोड आहे'',अशा अनेक गोंडस प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: चिमुकलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दौंडला भिमा नदीला आलेल्या पुरामुळे वीटभट्टांना पुराच्या पाण्याचा तडाखा

Vada Pav Recipe : पावसाची मजा दुप्पट होईल, घरीच बनवा मुंबई स्पेशल चटपटीत वडापाव

सासऱ्याचं घाणेरडं कृत्य! सुनेला जबरदस्ती दारू पाजली अन् नको के केलं; रेल्वे इंजिनिअरच्या काळ्या कृत्याने खळबळ

Kapoor Sisters: अंशुला कपूरच्या लग्नात 'कपूर सिस्टर्स'चा जलवा; जान्हवी, खुशी आणि सोनमचा ग्लॅमरस लूक व्हायरल

मुंबई-नांदेड प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; नियमितपणे २ साप्ताहिक गाड्या सुरू, कुठे-कुठे असणार थांबा?

SCROLL FOR NEXT