The viral message claiming India will abolish income tax is false, confirmed through expert fact-checking Saam Tv
व्हायरल न्यूज

Income Tax: देश इनकम टॅक्समुक्त होणार? कोट्यवधी नोकरदारांना दिलासा मिळणार?

Fact Check: देश आता इनकम टॅक्स मुक्त होणार आहे...होय, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...सरकार आता इनकम टॅक्स मुक्त करण्याचा विचार करत असल्याचा दावा केल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली

Sandeep Chavan

देशभरात इनकम टॅक्स रद्द केला जाणार असल्याचा मेसेज व्हायरल होत असल्याने संभ्रम निर्माण झालाय...खरंच आता इनकम टॅक्स भरावा लागणार नाहीये का...? असे अनेक प्रश्न या मेसेजमुळे उपस्थित होतायत...त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे..

हा मेसेज आता व्हायरल होत असल्याने अनेक नोकरदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे...असं झाल्यास देशातील कोट्यवधी नोकरदारांना दिलासा मिळणार आहे...पण, खरंच देशातील आयकर प्रणाली रद्द केली जाणार आहे का...? सरकारने अशी कोणती घोषणा केलीय का...? याची माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली...याबद्दल आम्ही एक्सपर्ट कडून अधिक माहिती मिळवली

देश इनकम टॅक्समुक्त होणार हा दावा खोटा

इनकम टॅक्समुक्त देश करू असा दावा केलेला नाही

मोदी पंतप्रधान होण्यापूर्वीही कुणीही आश्वासन दिलेलं नाही

दिशाभूल करण्यासाठी चुकीचा मेसेज व्हायरल

सध्या अनेक नोकरदार इनकम टॅक्स रिटर्न फाईल करत आहेत...त्यामुळे असे मेसेज व्हायरल करून दिशाभूल केली जातेय...अशा मेसेजवर तुम्ही विश्वास ठेवू नका...नवीन कायद्यात सुधारणा झाल्यावर पुढच्या वर्षापासून 12 लाखांवरील उत्पन्नावर टॅक्स लागणारच आहे...त्यामुळे आमच्या पडताळणीत देश इनकम टॅक्समुक्त होणार असल्याचा दावा असत्य ठरलाय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिक महापालिका हद्दीतील कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश

Ladki Bahin Yojana: दरमहा मिळतात १५०० रुपये, सरकारच्या योजनेवरच लाडक्या बहिणी रुसल्या | VIDEO

Maharashtra Tourism: महाराष्ट्रात फिरण्याचा प्लान करताय, मग 'या' सुंदर ठिकाणी नक्की भेट द्या

Tech News: सावधान! ऑफिसच्या लॅपटॉपवर WhatsApp Web चालवणं आहे घातक, काय आहे धोका?

Pune: पुण्यात भररस्त्यात ट्रॅफिक पोलिस आणि कॅब चालकाचा राडा, शिवीगाळ करत मारहाण; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT