Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: मुक्या जनावराला कळलं, माणसाला कधी कळणार? वाघाचा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

Animal Viral Video: एक वाघ जंगलातील एका पाण्याच्या तळातून पर्यटकांनी फेकून दिलेली प्लास्टिकची बॉटल बाहेर काढत आहे.वाघाचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tiger Viral Video

माणसांप्रमाणेच प्राण्यामध्येही तेवढीच समज असते अस आपण अनेकवेळा बोलतो. यासंबंधिचे अनेक प्राण्यांचे व्हिडिओ आपल्या पाहायला मिळतात. सोशल मीडियावर सध्या एका वाघाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल(Viral VIdeo)  होत असून हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये एक वाघ जंगलातील एका पाण्याच्या तळातून पर्यटकांनी फेकून दिलेली प्लास्टिकची बॉटल बाहेर काढत आहे.वाघाचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्लास्टिकमुळे आपल्या निसर्गाला कायम धोका आहे हे आपल्याला माहित असताना सुद्धा आपण सरास प्लास्टिकचा वापर करत असतो. मग बाहेर गेल की कुठेही प्लास्टिकची पाणी बॉटल घेतली की तिथेच टाकतो. अनेक असे काही संस्था आहेत ज्या सतत या बद्दल लोकांमध्ये यामुळे होणाऱ्या तोटे सांगत असतात. मात्र तरीही सरास एखाद्या पर्यटन स्थळांवर किंवा नैसर्गिक अधिवासात गेलो तरी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आपल्याला आढळून येते. मात्र व्हायरल होत असलेल्या या वाघाच्या व्हिडिओने माणसांला विचार करायला नक्कीच भाग पाडेल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आपल्याला वाघ एका तलावातील प्लास्टिकची बाटली तोंडाने बाहेर काढत असल्याचे दिसते. बाटली बाहेर काढल्यानंतर तो ती बाटली घेऊन जात आहे. हा व्हायरल व्हिडिओ छायाचित्रकार दीप काठीकर यांनी शुट केला आहे. त्यानंतर त्यांनी हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील @deepkathikarया इन्स्टा अकाउंटवर पोस्ट केला आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया केल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की,'जे जंगल सफारीसाठी येतात त्यांनी या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे','तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,हे पाहून खुप वाईट वाटले'.व्हिडिओला हजारोंच्या घरात लाईक्स मिळाले असून मोठ्या प्रमाणात यूजर्सचे व्ह्यूज मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१७ व्या वर्षी वेश्याव्यवसाय, दुबईच्या बारमध्ये नाचली; दिग्दर्शकामुळे झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Shah rukh Khan: रिटायरमेंटचा सल्ला दिला, किंग खानने दिलं असं झणझणीत उत्तर की ट्रोलरची बोलतीच बंद!

Maharashtra Live News Update: विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी आज अमरावतीत

Duplicate Voter: एका मतदाराचं नाव दोन-दोन ठिकाणी कशी? मृतांचा आकडा वाढला कसा? आयोगानं सांगितली कारणं

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात; वर्षश्राद्धाला जाताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT