Valentine's Day Special Saam Tv
व्हायरल न्यूज

Valentine's Day Special: इथपर्यंत पोहचण्यासाठी त्यांनी एकमेकांना किती वेळा माफ केलं असेल; आजी-आजोबांचा क्युट VIDEO एकदा पाहाच

Elderly Couple Viral Video: सध्या सोशल मीडियावर एका सुंदर जोडप्यांचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.ज्या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला एक आजी-आजोबा दिसून येत आहे.व्हिडिओ एकदा तुम्ही पाहाच.

Tanvi Pol

Old Couple Viral Video: आज जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाणार आहे.प्रत्येक नवीन कल्पस असो लग्न झालेले कल्पस आजचा दिवस अधिक खास साजरा करतो.मात्र व्हॅलेंटाईन डे सुरु असताना तुम्ही तरुणाईचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील मात्र सध्या एक अनोखा व्हिडिओ व्हायरल होत आहे,जो एका आजीं-आजोंबाचा आहे.ज्या व्हिडिओमध्ये नक्की काय खास आहे हे पाहण्यासाठी व्हायरल होत असलेला व्हिडिओ एकदा नक्की पाहाच.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक आजी-आजोबा दिसून येत आहे.जर व्हिडिओ पूर्ण पाहिला तर आजी एका वाहनावर बसलेल्या दिसत आहे तर आजोबा ते वाहन हाताना चालवत पुढे घेऊन जात आहेत.आजी आणि आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद अतिशय भारी दिसत आहे.सर्व व्हिडिओ तिकडे असलेल्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

आजी-आजोंबाचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर व्हायरल होत असून tuzyatali_mi या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.सहा दिवसांपूर्वी व्हिडिओ व्हायरल होताच तब्बल १० हजारपेक्षा नेटकऱ्यांनी व्हिडिओला पसंती दिलेली आहे तर अनेकांनी अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर केलेला आहे.

व्हिडिओ(Video) व्हायरल होताच नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''इथ पर्यंत जाण्यासाठी चांगले कर्म करावे लागतील'' तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली,''हे आजी आजोबा माझा माहेरची आहेत खूप छान''अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन राज ठाकरेंचा माज उतरवणार'; बिहारचे खासदार पप्पू यादवची मुजोरी

Marathi Bhasha Vijay Melava: ठाकरे बंधू काय बोलणार हे ऐकण्यासाठी आलोय, विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांची उपस्थिती

Dayaben Look: बाबो! किती बदलली 'तारक मेहता...' मधली दयाबेन; नवा लूक पाहून चाहते थक्क!

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंनी साद घातल्यावर अख्या महाराष्ट्राने प्रतिसाद दिलाय - अनिल परब

Marathi Bhasha Vijay Live Updates: वरळी डोममध्ये मराठी अस्मितेचा जल्लोष! ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला 'अमेरिकन पाहुणा' ठरतोय खास|VIDEO

SCROLL FOR NEXT