Drunk Youths Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Drunk Youths Video: दारुची मस्ती! भररस्त्यात कपडे काढले; गाडीवर चढून तरुणांचा भररस्त्यात राडा, संतापजनक VIDEO

Viral Video News: प्रयागराजमध्ये दारूच्या नशेत कारमध्ये बसलेल्या अर्धनग्न तरुणांनी गोंधळ घातला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.

Rohini Gudaghe

प्रयागराजमध्ये दारूच्या नशेत कारमध्ये बसलेल्या अर्धनग्न तरुणांनी (Semi Naked Drunk Youth) गोंधळ घातला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. प्रयागराज रेल्वे स्थानकाच्या गेट क्रमांक २ समोर गाडीच्या (Drunk Youths Video Viral) छतावर बसून काही तरुणांनी गोंधळ घातला. तरूणांनी तर कहरच केलाय. व्हिडिओमध्ये दिसतंय की, सर्वांनी अंगावरचे कपडे काढून अर्धनग्न अवस्थेत एकमेकांवर दारू ओतायला सुरुवात केली.

अर्धनग्न अवस्थेत दारू पिऊन गोंधळ घातल्याचा काही तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ उत्तर प्रदेशातील प्रयागराज (Prayagraj) रेल्वे स्थानकाच्या गेट क्रमांक २ जवळचा (Drunk Youth Video Viral) आहे. व्हिडिओमध्ये काही तरुणांनी गाडीच्या छतावर बसून गोंधळ घातल्याचं दिसत आहे. तरूणांनी गोंधळ घातलाच पण यावेळी सर्वांनी अंगावरील कपडे काढून अर्धनग्न अवस्थेत दारूही सांडायला सुरुवात केली.

या हुल्लडबाज तरुणांनी रस्त्याच्या मधोमध एकच गोंधळ घातला. व्हिडिओमध्ये दिसंतय की, या तरूणांनी धिंगाणा घालत डान्सही केला आहे. या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (viral) झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. त्यांची गाडी देखील पोलिसांनी जप्त केली आहे. प्रयागराजच्या पोलीस उपायुक्तांनी कार जप्त केल्याची तसेच कायदेशीर कारवाईला दुजोरा देखील (viral video) दिला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नेटकरी संताप व्यक्त करत आहे. या व्हिडिओवर संतापजनक प्रतिक्रिया उमटत (Shocking Video) आहेत. तरूणांनी ट्रेनमध्ये, बसमध्ये धिंगाणा घातल्याचे व्हिडिओ नेहमीच समोर येत असतात, हा देखील असाच एक धक्कादायक व्हिडिओ आहे.

प्रयागराज स्टेशनच्या गेट क्रमांक 2 समोर राधे लॉजजवळ एका कारमधील तरूण गाडीच्या छतावर चढले. दारूच्या नशेत त्यांनी खूप गोंधळ घातला (viral news) आहे. त्यांना ना पोलीस ना कायदा आणि सुव्यवस्थेची चिंता, असं कॅप्शन देखील लिहिलेलं आहे. अॅडव्होकेट मदन सरोज यांच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhananjay Munde : पोलिसांना आडनाव लावता येत नसेल तर....; आमदार धनंजय मुंडे यांच्याकडून समाजातील समतेवर प्रश्नचिन्ह

Shocking: स्पाय कॅमेरा अन् ७४ तरुणींचे प्रायव्हेट व्हिडीओ; विमानातील पायलटचं भयंकर कृत्य

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जन मिरवणुकीत आमदार सतेज पाटील यांचा डान्स

Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये भारताची फायलनमध्ये धडक; विरोधीला संघाला पाणी पाजलं

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत पुन्हा ढगफुटी, नौगाव बाजार पुरात वाहिला, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT